नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!
भोर : तालुक्यातील नसरापूर येथे जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. गट क्रमांक ८८ मधील ८.३९ आर क्षेत्राच्या जागेवरील तारकंपाउंडचे नुकसान करण्यात आल्याचा ...
Read moreDetails



