आमदार होण्याचं स्वप्न, राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा; कसा आहे येक नंबर सिनेमाचा ट्रेलर? मराठी सिनेमा इंटस्ट्रीमधील दर्जेदार सिनेमा ठरणार अशी आशाः राज ठाकरे
सह्याद्री फिल्मस प्रस्तुत येक नंबर (yek number) या सिनेमाचा ट्रेलर प्रर्दर्शित झाला आहे. या ट्रेलर लॅान्चला इंटस्ट्रीमधील अनेक दिग्यज्य कलाकारांली हजेरी लावली. यामध्ये इंडस्ट्रीतील नावाजलेले दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आषितोष गोवारीकर, ...
Read moreDetails