येरवडाः मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीचे बेड्यातून हात सोडून पलायन; पोलीस दलात मोठी खळबळ
पुणे: मेडिकल तपासणीवरून पोलीस स्टेशनमध्ये परत घेऊन जात असताना बेड्यांमधून हात सोडवून मोक्कोच्या गुन्हात अटकेत असलेल्या आरोपीने पलायन केल्याची घटना गुंजन टॅाकीज चौकात सोमवारी रात्री घडली. यामुळे ताब्यातून अशा प्रकारे ...
Read moreDetails