बारामतीः त्यांचे तर मानसिक संतुलन बिघडलेले; संभाजीराव झेंडेची विजय शिवतारे यांच्यावर जळमळित टीकास्त्र
बारामतीः काटेवाडीमध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. पुरंदर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून ...
Read moreDetails