Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: punegraminpolice

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय ...

Read moreDetails

५ कोटी चालले होते मुंबईहून कोल्हापूरला? पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांनी केला खुलासा

पुणेः खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटीची रोख रक्कम सापडल्यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. एवढी मोठी रक्कम ज्या कारमधून राजगड पोलिसांनी हस्तगत केली होती. ती कार पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या ...

Read moreDetails

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ...

Read moreDetails

मोठी बातमी: कारमधून गांज्याची वाहतूक, ९८ किलोचा गांजा जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली ...

Read moreDetails

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मंदिरातील चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक

पारगावः गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव आणि खेड येथील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार आणि ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!