आधुनिक बायोगॅसमुळे मिळणार सेंद्रिय शेतीला चालणा…!
February 5, 2025
नसरापूर : भोर तालुक्यातील शेतीला आधुनिक आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक व शेतीविषयक फायदा मिळावा, यासाठी करंदी येथे २५ शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस प्रकल्पांचे वाटप करण्यात आले. हा ...
Read moreDetails