Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: jejuri

जेजुरी एसटी स्टँन्डजवळ आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

जेजुरीः येथील एसटी बसस्थानकातच्या रस्त्याच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून जेजुरी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेजुरी ...

Read moreDetails

जेजुरीः एका खाजगी पार्किंगमधून रिक्षाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरू

जेजुरीः शहरातील एका खाजगी पार्किंगमध्ये लावण्यात आलेली रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. दि. १० डिसेंबर रोजी हडपसर येथील भाविक जेजुरीत दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली रिक्षा एका ...

Read moreDetails

जेजुरीः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

जेजुरीः महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदचे अध्यक्ष व पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव काळे, पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष निलेश जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात ...

Read moreDetails

छुप्प्या पद्धतीने हातभटी दारुची विक्री; जेजुरी पोलिसांकडून एका इसमावर गुन्हा दाखल

जेजुरीः येथील राजेवाडी गावच्या हद्दीत दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गावठी दारुची विक्री करणाऱ्या इसमास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस ...

Read moreDetails

जनजागृतीः जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने जागतिक एड्स दिन सप्ताहाचे आयोजन; आजाराबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी रॅली

जेजुरीः मयुर कुदळे   जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जेजुरी ग्रामीण रुग्णालय आणि जिजामाता ज्युनिअर कॉलेज जेजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मुख्य मार्गावरून समाज प्रबोधनपर जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ...

Read moreDetails

जेजुरीः चंपाषष्ठीचे औचित्य साधत मार्तंड देवसंस्थान लोगोचे अनावरण

जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीगडावर मार्तंड देवसंस्थानच्या लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. चंपाषष्ठीचे औचित्य साधत लोगाचे (प्रतिकचिन्ह) अनावरण धर्मादाय सहआयुक्त, पुणे रजनी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Read moreDetails

जेजुरीः “येळकोट येळकोट जय मल्हार”चा जयघोष, जेजुरी गडावर ५५२ महिलांचे हस्ते ‘महाआरती’; गडकोट आवाराला भक्तीमय वातावरण

जेजुरीः काल दि. २ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राचे कुदैवत खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्साहाला सुरूवात झाली आहे. यामुळे मल्हारगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आजचा चंपाषष्ठीचा दुसरा दिवस असून श्री मार्तंड देव ...

Read moreDetails

जेजुरीगडावर चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ; करवीर पीठ कोल्हापूरचे शंकराचार्य यांच्या हस्ते घटस्थापना

जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाचा मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेत चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली. आज. दि. २ नोव्हेंबर रोजी मुख्य गाभाऱ्यातील पाखळणी उरकल्यानंतर श्रींच्या मुख्य उत्सवमूर्ती बालद्वारीमध्ये स्थापना करण्याकरिता नेण्यात ...

Read moreDetails

जेजुरीः शाहीर सगमभाऊ संगीत महोत्सवाची ‘तमाशा’ लोककलेच्या कार्यकर्माने सांगता; तीन दिवस जेजुरीकरांनी अनुभवला संगीत महोत्सव

जेजुरीः शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांच्या १७६ व्या पुण्यतिथीनिमित्ताने शहरातील जुन्या पालखी तळ येथे तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच, जेजुरी यांच्या वतीने करण्यात आले होते. गेल्या ...

Read moreDetails

जेजुरी: मार्तंड देव संस्थानच्या वतीने संविधान दिन साजरा 

जेजुरीः संविधान दिनानिमित्त श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने संविधानाचे पूजन करून वाचन करण्यात आले. यावेळी अॅड. पांडुरंग थोरवे यांनी संविधाना विषयी माहिती दिली. विश्वस्त अनिल सौंदडे यांनी संविधानाचे वाचन ...

Read moreDetails
Page 1 of 5 1 2 5
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!