Pune helicopter crash – बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू
पुणे : बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि शासकीय रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. ...
Read moreDetails