Breking News : भोंगवली ग्रामपंचायत कार्यालयाला आग; कागदपत्र भस्मसात, कारण अस्पष्ट
भोर, ता. दि. : भोर तालुक्यातील भोंगवली ग्रामपंचायत कार्यालयाला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील बहुतांश कागदपत्रे जळून खाक झाली असून, कंप्युटर टेबलही पूर्णतः जळून खाक झालं आहे. ...
Read moreDetails