पुणे : बारामती लोकसभा मतदार संघात सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भोर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संघटक कुलदीप कोंडे यांनी शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे या ठिकाणी प्रवेश केला.
पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.