Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

प्रचाराला प्रतिसादः संभाजीराव झेंडे यांच्या प्रचाराला सुरूवात; सासवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

by SBPRNL
November 8, 2024
प्रचाराला प्रतिसादः संभाजीराव झेंडे यांच्या प्रचाराला सुरूवात; सासवडकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

जेजुरीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेले संभाजीराव झेंडे यांच्या प्रचाराला सुरूवात झाली आली. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झेंडे यांच्या प्रचाराला सुरूवात केली. शिवतीर्थ चौकातून अमर जवान चौकाच्या येथून बाजार मंडईपर्यंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झेंडे यांच्या प्रचारार्थ रॅली काढली. त्यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीला येथील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.

शिवतीर्थ चौक येथे अजित पवार यांचे निकटवर्तीयांपैकी डॉ. दिगंबर दुर्गाडे अक्ष्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, दत्तात्रय झुरंगे मा. सदस्य जिल्हा परिषद, मा. नगरसेवक वामन जगताप, अध्यक्ष उमेश जगताप, बबनभाऊ टकले, कार्याध्यक्ष  बाळासाहेब भिंताडे, सदस्य राजाभाऊ टकले, दिपक नाना टकले, अतुल जगताप, पुरंदर तालुका अध्यक्षा वंदना जगताप, सासवड शहराध्यक्षा निता सुभागडे, सेवादल अध्यक्षा परवीन पानसरे, जिल्हा उपाध्यक्षा प्रीती जगताप, महेश किर्वे, राकेश पवार, ऋषिकेश तिवटे, गणेश चिव्हे, राजेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: ajitpawarPunepurandharrajgadnewssambhajiraozende
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘केस’ करणार: सुप्रिया सुळे यांचे विधान; आबांचे कौतुक तर दादांना चिमटा, खडकवासलाची सभा ताईंनी गाजवली…!

निवडणुका झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'केस' करणार: सुप्रिया सुळे यांचे विधान; आबांचे कौतुक तर दादांना चिमटा, खडकवासलाची सभा ताईंनी गाजवली...!

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group