दुर्घटनाः खेड शिवापूर येथील एका कंपनीत ‘अग्नीतांडव’; काही क्षणातच आगीने मिळविला कंपनीवर ताबा, घटनेत मोठे आर्थिक नुकसान
खेड शिवापुर: वेळू येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. १२ नोव्हेंबर मंगळवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीला...
Read moreDetails









