Wednesday, June 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव

by SBPRNL
November 1, 2024
खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव

खंडाळाः वाई विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार मकरंद पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे घेतलेल्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे पाटील यांच्यावर अत्यंत खालाच्या शब्दांत टीका केली होती. या टीकेचा समाचार पुरुषोत्तम जाधव यांनी घेतला असून, त्यांनी कलेल्या वक्तव्याचा निषेध जाधव यांनी कार्यकर्ता बैठकीमध्ये व्यक्त केला. तसेच ज्या खंडाळा तालुक्याच्या जीवावर आपल्या तीन पिढ्या राजकारण व समाजकारणात करीत आल्या, अशा खंडाळा तालुक्यातील नेतृत्व करत असलेल्या व आपल्याच ज्येष्ठ सच्चा कार्यकर्त्याला मकरंद पाटील यांच्या जाहीर सभेत अत्यंत खालच्या शब्दांत टीका करण्यात आली. हे खंडाळा तालुक्यातील तमाम जनतेसाठी घृणास्पद असल्याचे ते यावेळी म्हणाले.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

मकरंद पाटील यांच्या पायखालची वाळू सरकलीः जाधव

ज्या खंडाळा तालुक्यातील जनतेने आपणास आतापर्यंत डोक्यावर घेऊन नाचवले आता हीच जनता आपल्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नसल्याचा थेट इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी मकरंद पाटील यांना दिला आहे. यामुळे इथले राजकीय वातावरण हाय व्होल्टेजवर असल्याचे पाहिला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीचे उमेदवार मकरंद पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून आता खंडाळा तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यावर तोंडसुख घेण्याचे उद्योग त्यांनी  सुरू केले आहेत.

….आता वेळ आली घराणेशाहीला घरी बसविण्याचीः जाधव 

ज्या जेष्ठ कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पाटील घराण्यासाठी निष्ठा वाहिली. अशा एकनिष्ठ नेत्यांनाच त्यांची लायकी काढण्याचे उपरती सुचत आहे. संविधान आणि लोकशाहीमध्ये सर्वांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मात्र, या सभेमध्ये मकरंद पाटलांच्या विरुद्ध लढल्यास लोक वेडी होतात, असे वक्तव्य करून जे कोणी लढणारे उमेदवारच्या विरुद्ध टीका करण्यात आली आहे. यामुळे वाई विधानसभेतील जनतेने आता तरी या घराणेशाहीला कायमचे घरी बसवण्यासाठी एक व्हावे. मी नेतृत्व करण्यास तयार असल्याचे जाधव यांनी सांगितले. आपण फक्त पाठीशी राहा, एका एकाची पळताभुई केल्याशिवाय हा पुरुषोत्तम स्वस्थ बसणार नाही. असे ते म्हणाले.

Tags: khandalamakarandpatilpurushuttamjadhavrajgadnewssatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या ‘संमिश्र’ प्रतिक्रिया; कोणा एकालाही ‘स्पष्टपणे’ पसंती नाही 

कौल पुरंदरच्या मतदारराजाचाः पुरंदरकरांच्या 'संमिश्र' प्रतिक्रिया; कोणा एकालाही 'स्पष्टपणे' पसंती नाही 

ताज्या बातम्या

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

महारेराचा खंडाळा परिसराला मोठा दणका; अनेक गृहप्रकल्प ‘लॅप्स’ घोषित, गुंतवणूकदारांमध्ये चिंता

June 17, 2026
जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group