गुंजवणी योजनाः जलवाहिनीचे काम मूळ आराखड्यानुसारच होणार; अधिकाऱ्यांसह विजय शिवतारेंकडून पाहणी
सासवडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे(gunjavani yojana) प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात...









