भोरः मुलाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस ठाण्यात घेतली धाव; दुसऱ्या दिवशी मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या आयुषसोबत काय घडलंं?
नसरापूर: नुकत्याच एका ५२ वर्षीय व्यक्तीची खूनाची घटना ताजी असतानाच इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये...








