संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले ‘हे स्पष्टीकरण’: पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद
भोर: महाविकास आघडी उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या...









