सोमेश्वरनगर – रामनगर – वाणेवाडी ( ता. बारामती ) येथील
मितभाषी आणि मनमिळावू स्वभावाने परिचित असणारे रावसाहेब गुलाब पवार ( वय ९५ ) यांचे वृद्धापाकाळाने गुरुवारी ( ता. २६ ) रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित तीन मुले, तीन विवाहित मुली, सूना नातवंडे, पुतने, भाचे असा मोठा परिवार आहे.
पत्रकार माणिक पवार यांचे ते चुलते तर पुणे शहर पोलीस नाईक रेश्मा पवार यांचे ते आजोबा होत. दशक्रिया विधी रविवारी ( दि. २९ ) रोजी राहत्या घरी होणार आहे.