Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

अभिनंदनः व्यंकटेशकृपा शुगर मिल्कचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देऊन गौरव

पुणे जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव

by Team Rajgad Publication
September 3, 2024
अभिनंदनः व्यंकटेशकृपा शुगर मिल्कचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देऊन गौरव

शिक्रापूरः प्रतिनिधी शेर खान शेख  

जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्क साखर कारखान्याने अल्पावधीतच आपले नावारूप सिद्ध केले असून, या कारखान्याला नुकतेच विस्मा संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्क साखर कारखान्याने कमी जागेत युनिटची उभारणी, भरघोस गाळप आणि योग्य टिमवर्कच्या माध्यमातून जलद निर्णयक्षमता या सारख्या अनेक पैलूंमध्ये आपली यशस्वी वाटचाल दर्शवली आहे. कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांच्या नेतृत्वाखालील अचूक नियोजन आणि योग्य मार्गदर्शनामुळे कारखाना नाविन्यपूर्ण काम करत असताना कारखान्याच्या स्थापनेपासून ऊस उत्पादक शेतकरी, शेअरधारक, कामगार वर्ग आणि सन्माननीय संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळे चेअरमन संदीप तौर यांच्या माध्यमातून कारखाना प्रगती करत आहे.

कारखान्याच्या उत्कृष्ट कार्यामुळे विस्मा संस्थेचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार कारखान्याला प्रदान करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन संदीप तौर, जनरल मॅनेजर भानुदास सायकर, जनरल मॅनेजर विवेक सोनवणे यांसह आदींनी सदर पुरस्कार स्विकारला असून,  मिळालेल्या पुरस्कारमुळे पुणे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

Tags: rajgadnewsshirur
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
पुणेः आई-बाप समजून घेताना व्याख्यानमालेस विद्यार्थी-पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद

पुणेः आई-बाप समजून घेताना व्याख्यानमालेस विद्यार्थी-पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us