राजगड न्यूज लाईव्ह

सातारा

Khandala: दोन वेगवेगळ्या मारहाणीच्या घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल, भोळी गावातील घटना

शिरवळः खंडाळा तालुक्यातील भोळी गावात उसने दिलेले पैसे व हफ्ताने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खिशातील पैसे हिसकावून मारहण केल्याची...

Read more

Nasarapur: सातारा-पुणे महामार्गांवर अवजड वाहने थांबवली; वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक मनस्ताप

नसरापूरः लाडकी बहिण योजनेसाठी आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक बसेस या ठिकाणावरून जाणार होते. याच कारणास्तव पुण्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शासनाकडून अवजड वाहने...

Read more

SataraPuneHighway: एसटीची दुचाकीला जोराची धडक; अपघातामध्ये ३० वर्षींय महिलेचा मृत्यू

भोरः राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि. १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सातारा पुणे महामार्गावरील कामथडी येथे रस्त्याने जात असताना पाठीमागून येत असलेल्या एसटी बसने धडक दिल्याने अपघात घडला असून,...

Read more

shambhurajdesai सातारा पोलीस विभागाच्या अत्याधुनिकरणास शासनाकडून निधी मंजूरः मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

सातारा: पोलीस दल अत्याधुनिकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 3 टक्के निधी हा पोलीस विभागाला देण्याबबातचा निर्णय शासनाने घेतला. यामुळे पोलीस विभागाला वाहनापासून इतर यंत्रणा अत्याधुनिक करण्यास मोठी मदत झाली आहे. या...

Read more

Breaking News: दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलिसांनी केला पर्दाफाश

लोणंदः मोटार सायकल व विहीरिवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलीसांनी पर्दाफाश केला असून, पाच पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत लोणंद पोलिसांनी तब्बल १ लाख १० हजारांचा...

Read more

भीषण आग अपघातः कंन्ट्रोल सुटला अन् एसटीने दुचाकीस्वाराला चिरडले

पुणेः पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतरावर घासत गेली. त्यामुळे घर्षण होऊन स्पार्किंग झाले आणि एसटीला भीषण आग लागली. या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाला....

Read more

फलटण तालुक्यातील निंभोरे गावात सख्ख्या बहीण भावाचा निर्दय खून!

फलटण: फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाचा निर्दय खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सीकाबाई तुकाराम शिंदें,सुमित तुकाराम...

Read more

शिरवळ पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले

शिरवळ (सातारा): शिरवळ पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगदरम्यान  पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीसांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरवळ गायचे हददीतील...

Read more

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई! 12 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, 1.5 लाखांचा तांबा हस्तगत

सातारा: सातारा शहरातील करंजेपेठेत २२ ते २३ मार्च २०२४ दरम्यान घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने दमदार कारवाई करत 12 तासांत आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच चोरीला गेलेला 1.5 लाखांचा...

Read more

‘मिशन धाराऊ’ महाराष्ट्रात पोहोचणार

सातारा:  जिल्हा परिषदेच्या वतीने एक अभियान सुरु करण्यात आले होते. ते आता राज्यभर राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

Add New Playlist

error: Content is protected !!