शिरूर

पाबळमध्ये मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाला घेतले ताब्यात

तळेगाव ढमढेरे: प्रतिनिधी आकाश भोरडे पाबळ (ता. शिरुर) येथील सरकार मान्य देशी दारुच्या दुकानामागे एक इसम नागरिकांकडून मटका खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार राकेश मळेकर,...

Read moreDetails

कार्याची दखलः लुसि कुरियन यांना ‘सुहाना कमल पुरस्कार’ जाहीर; ‘माहेर’ संस्थेची स्थापन करुन अनाथ मुलांचे संगोपन

तळेगाव ढमढेरे: प्रतिनिधी आकाश भोरडे वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील अनाथ बालके व महिलांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेविका कुसी कुरियन यांना नुकतेच सुहाना कमल सेवा सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे....

Read moreDetails

शिरुर: मंगलदास बांदलांचा आठडाभर ईडीच्या कस्टडीत मुक्काम; ईडीने पत्नी व भावालाही चौकशीला बोलावले

शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल (MANGALDAS BANDAL) यांच्या पुणे शहरातील हडपसर व शिरुर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकत कारवाई केली होती. दि. २० अॅागस्ट रोजी बांदल...

Read moreDetails

Breaking News: मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, दोन्ही निवासस्थानी ईडीच्या धाडी

पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पुणे शहरातील हडपसर आणि शिक्रापूर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकल्याचे वृत्त माध्यमांमध्ये देण्यात आले होते. या प्रकरणी मोठी अपडेट आली...

Read moreDetails

Breaking News: मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची कारवाई? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांणा उधाण

शिरुरः पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल (mangaldas bandal) यांच्या घरावर पुन्हा ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर त्या संबधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चार वर्षांमध्ये...

Read moreDetails

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मंदिरातील चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक

पारगावः गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव आणि खेड येथील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार आणि...

Read moreDetails
Page 6 of 6 1 5 6