राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राजकीय

वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात मतदारांना पर्यटन स्थळ, यात्रा, सहलीची भुरळ — विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष हटले!

भोर | प्रतिनिधी : वेळू-नसरापूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही स्वघोषित नेत्यांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी “पर्यटन सहली”, “यात्रा”, “पिकनिक टूर” अशा नव्या फंड्यांचा वापर केला जात असल्याची चर्चा...

Read moreDetails

भोर तालुक्यातील पूर्व भागात स्वघोषित उमेदवारांची वाढ – प्रसिद्धीसाठी ‘हवशे-नवशे-गवशे’ रिंगणात

भोर | तालुक्यातील पूर्व भागात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, स्वघोषित उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जनतेच्या सेवेसाठी नव्हे तर केवळ...

Read moreDetails

नवख्या स्वघोषित नेत्यांमुळे निष्ठावंतांची घुसमट

भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यात आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पक्षबदल, प्रवेश आणि पदलोलुपतेच्या स्पर्धेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच घुसमट होत...

Read moreDetails

अक्षय सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश; निष्ठावंतांना डावलले जाणार का?

भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज पूर्व भागातील अक्षय सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत...

Read moreDetails

दिवळे सरपंच विद्या पांगारे यांचे सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

भोर  | भोर तालुक्यातील दिवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या गोविंद पांगारे यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी निर्धारित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी पुणे...

Read moreDetails

भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार शंकर मांडेकरांची वनविभागासोबत महत्त्वपूर्ण बैठक

भोर- मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे वेगाने व्हावीत व वन विभागाच्या हद्दीतील वादात अडीअडचणीमुळे रखडलेली साधारण ५५ ते ६० गावांमध्ये प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लागावी या उद्देशाने पुणे वन विभागाचे...

Read moreDetails

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

नसरापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे शनिवारी (दि. १९ जुलै) पुणे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर कापूरहोळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात...

Read moreDetails

भोर तालुक्यातील प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर; नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची नवीन प्रभाग रचना निश्‍चित करणारा प्रारूप मसुदा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे...

Read moreDetails

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

नागपूरः राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने नाशिकसह विविध ठिकाणी समता परिषद तसेच भुजबळ यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला होता. अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे,...

Read moreDetails

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूरः उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विधिमंडळात सत्ताधाऱ्यांना राज्यातील विविध प्रश्नांचा घेराव विरोध पक्षांकडून केला जात आहे. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले होते. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी...

Read moreDetails
Page 1 of 26 1 2 26

Add New Playlist

error: Content is protected !!