राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

शिवमंदिर आणि परिसराचा सातबारा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने आपल्या नावे करुन घेतलाः भाजपच्या तालुका उपाध्यक्ष्यांचा गंभीर आरोप

भोर: रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदीर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने (rayareshawar dongari vikas parishad) आपल्या नावावर करून घेतला असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि...

Read moreDetails

विळखा दूषित पाण्याचाः वेळू येथील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक; सांडपाणी, शेणमिश्रित पाणी ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप

नसरापूर: नैसर्गिक प्रवाहामध्ये शेण मिश्रित पाणी मिसळल्यामुळे वेळू येथील जुने जाई वाडकरवाडी या वस्त्यांमधील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत तसेच बोरवेल व विहिरीमधील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे सुमारे ५०० ते ६००...

Read moreDetails

भोरचे राजकारणः पदावरुन ‘या’ पक्षात चाललीये रस्सीखेच; एकमेकांना अधिकृत/अनधिकृत ठरविण्यात पदाधिकारी मशगूल, अंतरगत कलहामुळे पक्षात दोन गट? 

भोरः राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या अनुषंगाने विविध पक्षातील इच्छुक उमेदवारी पक्षाने आपल्या नावाचा विचार करावा यासाठी मोर्चेबांधणी करु लागले आहेत. भोर विधानसभा क्षेत्राची निवडणूक देखील अनेक...

Read moreDetails

गणेश विसर्जन -भोलावडेतील तरूणांनी जपला वारकरी सांप्रदायाचा वारसा, गणेश विसर्जनात लहान चिमुकले बनले वारकरी

भोर:  शहरापासून जवळ असलेल्या भोलावडे गावाने मात्र धार्मिक परंपरेचा वारसा जपत मिरवणुकीत ढोल ताशा , डीजे यांचा वापर न करता वारकरी सांप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात अनंत चतुर्दशीची गणेशाची...

Read moreDetails

भोर-राजगड (वेल्हा)-मुळशी तालुक्यातील सतरा हजार पाचशे नागरिकांना किरण दगडे यांनी घडविले मोफत तीर्थक्षेत्र दर्शन, आधुनिक काळातील श्रावणबाळ

काशी विश्वेश्वरला बारा हजार तर महालक्ष्मी-बाळुमामा तीर्थ क्षेत्राला पाच हजार पाचशे नागरिकांना मोफत दर्शन, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या धावपळीच्या या मोबाईल विज्ञान युगात धार्मिकतेकडे आणि अध्यात्मिकतेकडे लोकांचा कल कमी होत...

Read moreDetails

कधीपर्यंत आम्ही वेल्हा तालुक्याची ओळख दुर्गम भाग सांगू? नोकरीनिमित्त वेल्हा-पुणे प्रवास करणाऱ्या मुलीने पत्राद्वारे मांडली खा. सुप्रिया सुळेंना कैफियत

वेल्हाः बारामती लोकसभा मतदार संघात येणारा आणि भोर विधानसभा क्षेत्राचा अविभाज्य भाग असलेल्या वेल्हा तालुक्याची ओळख आजही दुर्गम भाग अशीच केली जाते. याची प्रचिती अधिक गडद झाली आहे, ती वेल्हा...

Read moreDetails

Bhor Newsआजचा मंगळवारचा आठवडे बाजार बसणार शाळा क्रमांक दोन जवळ व उर्वरित बाजार भोर न्यायालय वेताळ पेठ रस्त्यावर होणार

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बाजारपेठेतील मार्ग मोकळा रहावा यासाठी पोलिस प्रशासन व‌ नगर प्रशासनाचा निर्णय भोर शहरात आज मंगळवार (दि१७)अनंत चतुर्दशीचे गणेश विसर्जन मोठ्या प्रमाणात असल्याने आजच्या दिवशीचा होणारा मंगळवारचा आठवडे...

Read moreDetails

ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप

भोर: ईद-ए-मिलाद-उन-नबी व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त भोर शहरातील मूकबधिर निवासी विद्यालयात एक उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अहमद खान आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊचे पदार्थ...

Read moreDetails

भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

भोर: शहरात येणाऱ्या गणेशोत्सव काळात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ११ जणांना गणपतीच्या दिवशी एक दिवसासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात...

Read moreDetails

धनकवडीतील तरुणाची आत्महत्या: वरंधा घाटात मृतदेह सापडला

भोर : पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने रविवारी (ता. १५) सायंकाळी वरंधा घाटातील नीरा-देवघर धरणात उडी मारून आत्महत्या केली. मृतकाचे नाव श्रीकांत जाधव असून त्याने पत्नीला फोन करून आत्महत्या करणार...

Read moreDetails
Page 53 of 67 1 52 53 54 67

Add New Playlist

error: Content is protected !!