राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

नसरापूर (ता. भोर) : बनेश्वर वन उद्यान परिसरात विनापरवाना प्रवेश करून मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव अनिल गायावळ आणि सायबू मारुती मुकणे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला...

Read moreDetails

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

भोर : भोर तालुक्यातील राजकारणात आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला. भोर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. संख्याबळ समान असल्याने अखेर ‘ईश्वरी चिठ्ठी’ काढण्याची...

Read moreDetails

“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण…

नसरापूर : भोर तालुक्यातील कापुरहोळ येथे मंगळवारी भरदिवसा १७ वर्षीय मुलाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण...

Read moreDetails

भोंगवली पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या गणेश निगडेंचे पारडे जड

कापूरहोळ : भोंगवली पंचायत समिती गणातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश निगडे यांचे पारडे दिवसेंदिवस जड होताना दिसत आहे. गावोगावी होत असलेल्या बैठका, कोपरा सभा आणि...

Read moreDetails

राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार शंकर मांडेकर मैदानात; भोंगवली–कामथडी गटात आज हाय व्होल्टेज कोपरा सभा

भोर : भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे. भोर तालुक्यातील सर्वांत हाय व्होल्टेज जिल्हा परिषद गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात...

Read moreDetails

कार्यकुशल, निष्ठावंत व आपुलकीच्या नेतृत्वाला भोंगवली गणात उस्फूर्त प्रतिसाद; परिवर्तन अटळ

कापूरहोळ: भोंगवली पंचायत समिती गणात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाचे वारे जोरात वाहू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश निगडे यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणावर उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकुशलता, निष्ठा...

Read moreDetails

आज कळणार खरा राजकीय संघर्ष, ताकद आणि नशीब; भोर तालुक्यात उलथापालथीची शक्यता

भोर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, त्याचबरोबर प्रत्येक राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारीचे...

Read moreDetails

महिला सबलीकरणाचे पहिले पाऊल – पोपटराव सुके ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

नसरापूर | प्रतिनिधी : वेळू–नसरापूर पंचक्रोशीतील महिलांसाठी सह्याद्री उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ हा भव्य आणि बहुप्रतिक्षित कार्यक्रम नवसह्याद्री कॉलेजच्या विस्तीर्ण प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण...

Read moreDetails

वारसा समाजकार्याचा, भक्ती बोरगे घडवणार कामथडी गणात विकासाचा नवा प्रवास

नसरापूर : आगामी पंचायत समिती निवडणुकीत कामथडी गणातून भाजप पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या भक्ती आदित्य बोरगे यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे....

Read moreDetails

भोरमध्ये संग्राम थोपटेंच्या एकहाती सत्तेला सुरुंग, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

भोर : नगरपरिषद निवडणुकीत माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या एकहाती सत्तेला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाने २० पैकी १६ जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत संख्याबळ सिद्ध केले असले, तरी...

Read moreDetails
Page 1 of 68 1 2 68

Add New Playlist

error: Content is protected !!