राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

Breaking News: तलाठी संघटनेचा जिल्हाध्यक्ष एसीबीच्या जाळ्यात; वीस हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

भोरः पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेले व भोर तालुक्यातील रांझे गावातील तलाठी सुधीर तेलंग यांना २० हजारांची लाच स्विकारताना एसबीने रंगेहाथ पकडले आहे. थोडक्यात माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी...

Read moreDetails

बारामती: सराईत गु्न्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; पोलीसी खाक्या मिळताच आणखी तीन गुन्हे झाले उघड

बारामतीः वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळून केलेल्या धडाकेबाज कारवाईमध्ये जबरी चोरी व इलेक्ट्रीक मोटार चोरीतील सराईत दोन गुन्हेगारांचा शोध लावण्यात त्यांना यश आले असून, दोन्ही...

Read moreDetails

Pune: ‘हे’ सरकार खुर्चीवर प्रेम करणारे; खा. सुप्रिया सुळेंची सरकारवर बोचरी टीका

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) यांची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी...

Read moreDetails

Pune: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले… दारू पाजून बलात्कार; प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणीचाही समावेश

पुणे:  शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दारू पाजत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे....

Read moreDetails

Breaking News: मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, दोन्ही निवासस्थानी ईडीच्या धाडी

पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पुणे शहरातील हडपसर आणि शिक्रापूर येथील निवासस्थानी ईडीने धाड टाकल्याचे वृत्त माध्यमांमध्ये देण्यात आले होते. या प्रकरणी मोठी अपडेट आली...

Read moreDetails

Bhor झाडांना राखी बांधून झाडे लावा, झाडे जगवा ,झाडे वाचवा असा विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनाचा सामाजिक संदेश

वाठार हिमा जि.प.शाळेचा अनोखा उपक्रम " भोर-  " वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे " या ओवीप्रमाणे झाडे, वृक्ष ,वेली ,पशू पक्षी हे मानवाचे सगेसोयरे आहेत.  इतर प्राण्यांप्रमाणे झाडेही सजीव आहेत. पर्यावणाचा...

Read moreDetails

Bhor:भोर तालुक्यातील बारेखुर्द येथे नेत्र तपासणी शिबिरात २५५ नागरिकांना लाभ

रोटरी क्लब पुणे व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील बारे खुर्द येथे रोटरी क्लब ऑफ लोकमान्यनगर पुणे ,भोर, राजगड यांच्या...

Read moreDetails

Bhor भोरला शासकीय कार्यालये पोलीस स्टेशन,पत्रकार संघ कार्यालयात‌ उन्नती प्रतिष्ठानकडुन रक्षाबंधन साजरे

उन्नती महिला प्रतिष्ठानच्या व तनिष्का व्यासपीठाच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांचा आणखी एक उपक्रम भोर - भोरमधील उन्नती महिला प्रतिष्ठान व तनिष्का व्यासपीठ  शहरात नेहमीच नव नवीन उपक्रम राबवत असतात असाच...

Read moreDetails

Bhor : लाडक्या बहिणींची राखी खरेदीसाठी बाजारात तुरळक गर्दी

भोर : भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा एका दिवसावर येऊन ठेपला असुन राख्यांचे दर महागल्याने भोरच्या बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी तुरळकच गर्दी दिसून येत आहे. श्रावण महिन्यातल्या...

Read moreDetails

Bhor अग मला पैसे आले,मला नाही आले, बॅंकेत जा आधारकार्ड लिंक करायला, भोरला लाडक्या बहिणींची बॅंकेत उसळली तुफान गर्दी

ई-सेवा केंद्र, झेरॉक्सवाले जोमात तर बहिणींची मात्र तारांबळ भोर - महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना" मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजनेचा शुभारंभ झाला असुन अनेक महिलांच्या, माता -बहिणींच्या खात्यात सरकारने  सांगितल्या प्रमाणे...

Read moreDetails
Page 75 of 82 1 74 75 76 82

Add New Playlist

error: Content is protected !!