राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

पुणेः हॅलो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई…… म्हणत महिलेला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल २ लाखांचा गंडा

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या माहिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस...

Read moreDetails

अभिनव उपक्रमः पुण्यात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने ‘पुस्तक दहीहंडी’ साजरी; अनाथलयांना पुस्तकांचे वाटप

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील स.प. महाविद्यालयात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून महाविद्यालयामध्ये अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सव साजरी केली जाते. या पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या...

Read moreDetails

पुणेः घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी इंदापूरमधून घेतले ताब्यात

पुणेः जुलै महिन्यामध्ये बंद घरच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी...

Read moreDetails

Bhor हरतळी पुलावर साचला कच-याचा, बाटल्यांचा ढिगारा,साफ सफाई सुरू

नदी पात्रात कचरा टाकण्याचे वाढले प्रमाण,नदी प्रदूषण मोठी समस्या भोर -पुणे महामार्गावरील हरतळी(ता.खंडाळा) येथील पुलावर नदीच्या पाण्यात वाहून आलेल्या कच-याचा , प्लास्टिक बाटल्यांचा, मद्याच्या बाटल्यांचा ढिगारा साचला असुन पुलाच्या रस्त्यावर...

Read moreDetails

पुणेः लाल महाल चौकात पुनीत बालन ग्रृप व ३५ गणेश मंडळे एकत्रित येत दहिहंडी उत्सव साजरा करणार

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  शहरातील ऐतिहासिक लाल महाल चौकात 'पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्रित येत दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा...

Read moreDetails

Bhor:भोर तालुक्यात पावसाची धुवांधार बॅटिंग,भाटघर धरणातून दुपारी २२,६३१ ने विसर्ग, तर सायंकाळी निरा देवघर मधुन २,४७५ ने विसर्ग

ओढे ,नाले,भात खाचरे तुडुंब, पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस,ताशी ४०ते ५० किमी वेगाने बरसणार पाऊस - हवामान खात्याचा इशारा भोर तालुक्यातील भाटघरसह,नीरा देवघर धरण परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

भोरः गणेशोत्सवाला अगदी काही दिवस उरले असताना ठिकठिकाणी गणेशमूर्तींवर मूर्तीकारांकडून मूर्ती रंगवण्याची लगबग दिसून येत आहे. येथील कुंभारवाड्यात गणेश चित्रशाळेत गणेश मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात येत आहे. यंदा सर्वच वस्तूंचे...

Read moreDetails

Breking News : पौड जवळ हेलिकॉप्टर अपघात: चार जखमी, दोनची प्रकृती गंभीर

पुणे: जिल्ह्यातील पौड येथे आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित...

Read moreDetails

नीराः वीर धरणाचे नऊही दरवाजे उघडले, पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नीराः पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार कालपासूनच सुरुच आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये ४३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा...

Read moreDetails

पुणेः पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला, ४ महिन्यांपासून फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणेः  एप्रिल महिन्यामध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे वय २६ वर्ष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते....

Read moreDetails
Page 73 of 82 1 72 73 74 82

Add New Playlist

error: Content is protected !!