Rajgad Publication Pvt.Ltd

पंचनामा

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयित आरोपी अद्याप मोकाटच; आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची धावपळ

पुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे...

Read moreDetails

पाटसः बाजारात दीड लाखांच्या बनावट नोटा, दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

पारगांवः धनाजी ताकवणे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दुरक्षेत्र येथे हजर असताना पोलीस सहाय्यक निरीक्षक किशोर वागज यांना गोपनीय बातमीदारामार्फत अज्ञात इसम हा बनावट नोटा बाजारात वापरण्यासाठी पाटस गावच्या हद्दीत...

Read moreDetails

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके

ठाणेः येथील एका ३३ वर्षीय युवकाची प्रेमप्रकरणातून निर्घूणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. या प्रकरणी मयत युवकाची हत्या त्याच्या...

Read moreDetails

Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

कोंढवाः  वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

Read moreDetails

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

सातारा: येथील अदालत वाड्याशेजारी असलेल्या माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामध्ये एक मृत्यृमुखी पडला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाला...

Read moreDetails

इंदापूरनजीकच्या भिगवणमधील मुलीसोबत घडली संतापजनक घटना; आरोपीने वारंवार ठेवले शारीरिक संबंध, मांसही खायला भाग पाडल्याचा पीडितेचा आरोपी

इंदापूरः तालुक्यात गोळीबाराची घटना ताजी असतानाच भिगवण नजीक असलेल्या एका गावातील मुलीशी तरुणाने मैत्री करुन तिला लॅाजवर नेत तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. यानंतर तिला ब्लॅकमेल करीत विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले....

Read moreDetails

भोर वनविभागाची मोठी कारवाईः सागवान, रायवळ आदी झाडांच्या लाकडांची तस्करी करणारे दोन ट्रक वनविभागाच्या जाळ्यात

भोर: भोर तालुक्यात काल रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये सागवान आणि रायवळ यांसारख्या दुर्मिळ झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आशियार ट्रक कारवाईमध्ये जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यात...

Read moreDetails

हडपसरः सफाई काम करणाऱ्या महिलेला जिमच्या स्टोअररूमध्ये बोलावले अन् सुरक्षारक्षकानेच केले लैंगिक शोषण

हडपसरः येथील हडपसर परिसरात असलेल्या एका जीममध्ये सफाईचे काम करणाऱ्या महिलला स्टोअरुममध्ये बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार करुन अत्याचार करतानाचे अश्लील फोटो आरोपीने व्हॅाट्सअॅपवर व्हायरल केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Read moreDetails

ओळख पटू नये म्हणून बिअर बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआरच चोरट्यांनी केली लंपास; राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये ४ लाख १० हजारांची चोरी

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाखाची रोख रक्कम व १० हजार...

Read moreDetails

शिरुरः न्हावरेत कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी; अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

शिरुर: शिरुर-चौफुला रस्त्यावर न्हावरे गावच्या हद्दीतील असलेल्या न्हावरे कारखान्याजवळील अमरदिप पेट्रोलपंपाजवळ भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने एका पायी चाललेल्या पादचारी व्यक्तीस जोराची धडक दिली. या धडकेत विठ्ठल नारायण निंबाळकर (वय ८३)...

Read moreDetails
Page 7 of 9 1 6 7 8 9

Add New Playlist

error: Content is protected !!