Rajgad Publication Pvt.Ltd

पंचनामा

दुर्देवी….! सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेने बिबट्याला उडवले; घटनेत बिबट्याचा अंत, दौंड तालुक्यातील यवत येथील घटना

दौंड: (संदिप पानसरे) भरधाव वेगाने जणाऱ्या रेल्वेच्या खाली आल्याने बिबट्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील यवत भागात घडली आहे. दि.३० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही घडल्याची माहिती वन विभागाच्या वतीने...

Read moreDetails

लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; प्रियकराने पत्नी, मेव्हन्याच्या मतदीने केली प्रेयसीची हत्या, गुन्हा लपविण्यासाठी केला ‘हा’ बनवा

पिंपरी चिंचवडः लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने पत्नी व मेव्हन्याच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ नोव्हेंबरच्या दिवशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी...

Read moreDetails

गुन्हेगारीः भुईंज येथून कारमधून तिघांचे अपहरण; मग कार थांबवली अन्……….; सातारा जिल्ह्यातील घटनेने मोठी खळबळ

साताराः येथील भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून त्यांना स्फिट कारमध्ये बसवून कोरेगाव जवळील आदर्की गावच्या हद्दीत गाडीतून ढकलून देण्यात आले होते. यावेळी झालेल्या वादातून या तिघांपैकी एकावर अपहरणकर्त्यांनी चाकूने वार...

Read moreDetails

खडकवासलाः ‘त्या’ घटनेतील आरोपींना सापळा रचून पोलिसांनी ठोकल्या बेड्या; खेड शिवापूरहून कोल्हापूरच्या दिशेने पलायन करण्याच्या होते तयारीत

पुणेः खडकवासाला येथील सुशीला पार्कच्या येथे दि. २७ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीची चार जणांच्या टोळ्याने अत्यंत निर्घूणपणे कोयत्याने वार करुन खून केला होता. या घटनेत सतीश थोपटे वय ३७ वर्ष...

Read moreDetails

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या...

Read moreDetails

हडपसरः शेवाळवाडी येथील विद्यार्थ्यीनीचा संस्थाचालक व प्राचार्याकडून विनयभंग; शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ

हडपसरः येथील एका उच्चभ्रू असलेल्या संस्थेच्या संचालक आणि प्राचार्याने त्यांच्याच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीनीचा विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यींने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली...

Read moreDetails

राग गेला विकोपाला आर्थिक वादातून इस्टेट एजंटवर कोयत्याने सपासप वार; खडवासला येथील घटनेने खळबळ

खडकवासलाः येथील परिसरात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटवर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, हा खून...

Read moreDetails

पगार वाढवला नाही म्हणून कामगाराने इलेक्ट्रॅानिक दुकानातील वस्तूंचे केले नुकसान; मालकाला मोठा आर्थिंक भुर्दंड

मध्यप्रदेशः तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असुद्या तुमच्या बॅासने वा मालकाने तुमचा पगारात वाढ केली नाही तर तुम्ही फार तर रागावाल किंवा मग एक दोन...

Read moreDetails

मातीच्या ढिगाऱ्याला धडक बसून चारचाकी झाली पलटी; शिवरे येथील मातीचा ढिगारा हटवणार तरी कधी ? स्थानिक नागरिक व प्रवाशांचा संतप्त सवाल

नसरापूर: गेल्या काही दिवसांपूर्वीच मांढरदेवीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा शिवरे येथील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच या ढिगाऱ्याजवळ आज गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास...

Read moreDetails

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब  रस्त्यावरून  रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने  संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला...

Read moreDetails
Page 4 of 9 1 3 4 5 9

Add New Playlist

error: Content is protected !!