दसरा -भोर तालुक्यात ग्रामीण भागातून दसरा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा, गावच्या वेशीवर सीमोल्लंघन करून लुटलं गावकऱ्यांनी सोनं
मतभेद विसरून झाली गावात एकमेकांची राम राम श्रीराम म्हणत गळाभेट भोर तालुक्यात ग्रामीण भागातून गावा गावातून विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी खंडेनवमी...
Read moreDetails









