राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

मुळशीः भर पावसात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम; सुनंदा तोंडे ठरल्या फोर व्हिरलच्या विजेत्या, चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांनी खेळात आणली रंगत

पिरंगुट: शंकरभाऊ मांडेकर युवा मंचच्या वतीने खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पैठणीच्या खेळात तिन्ही तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या. या खेळाचा आनंद महिलांनी भर...

Read moreDetails

जल्लोष, उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादात लाडक्या बहिणींचा सन्मान; शिवसेनेच्या उपनेत्या डॅा. ज्योती वाघमारे यांचे मार्गदर्शन

भोरः भोर- राजगड (वेल्हा)- मुळशी तालुक्यातील लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा भोर येथील यशवंत मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची...

Read moreDetails

विकास कामांचा शुभारंभः सारोळे येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ७७ लाखांची तरतूद

सारोळे:  येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावात विविध विकास विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खंडेनवमीच्या शुभ मूहूर्तावर पार पडला. पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महायुतीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात; चारचाकी वाहन गेले मुख्य रस्त्याच्या डिव्हायडरच्या खड्ड्यात, सुदैवाने जीवितहानी नाही

भोरः राष्ट्रीय महामार्गावर किकवी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन मुख्य रस्त्याच्या डिव्हायडरच्या मधल्या खड्ड्यात गेल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून किकवी गावच्या हद्दीत चारचाकी वाहन साताराहून पुण्याला जात असताना...

Read moreDetails

राजगडः कोळवडी गावातील तरुणांचा आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यप्रणालीवर विश्वास; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश

राजगडः भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत कोळवडी गावातील तरुणांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये राजू चोरघे, राहुल लिम्हण, अक्षय चोरघे, दत्ता साळुंके, मयूर धामगावे,...

Read moreDetails

तरूण एकवटलेः राजगड तालुक्यातील तरुणांची परिवर्तनाकडे वाटचाल?; #राजगडच भविष्य व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन

भोरः राजगड तालुक्यातील तरुणांनी पुढे येऊन सोशल मीडियावर एक व्हाट्सॲप ग्रुप #राजगडच भविष्य सुरू केला असून तालुक्यातील नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये तालुक्यातील समस्यांबाबत जागृती करायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे...

Read moreDetails

भोरः निगडेतील युवकांची संग्राम थोपटेंना साथ; काँग्रेस पक्षात केला जाहीर प्रवेश, आमदार संग्राम थोपटेंकडून स्वागत आणि शुभेच्छा

भोरः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम थोपटे यांच्या कामावर विश्वास ठेवत अनेकजण त्यांना साथ देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. यामुळे नागरिकांची साथ थोपटे यांनी केलेल्या विकासाला असल्याचे दिसून येत...

Read moreDetails

होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद; अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजन, महिलांनी खेळले अनेक खेळ

भोरः अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गौरी गणपती स्पर्धा व यानिमित्ताने महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम भोरश्वर मंगल कार्यालय पिराचा मळा येथे पार पडला. भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या...

Read moreDetails

मर्दानी दसराः जेजुरीगडावर पार पडला चित्तवेधक तलवारीचा खेळ; १६ तास रंगलेल्या पालखी सोहळ्याची सांगता

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा पालखी सोहळा तब्बल सोळा तास रंगला होता. यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पालखी सोहळा गडावर विसावल्यानंतर चित्तवेधक अशा महाखंडा...

Read moreDetails

Bhor पन्नास वर्षे सत्ता भोगणाऱ्यांना खाली खेचा,एकमताने लोकांनी ठरविले तर यावेळी निश्चित बदल होणार – रणजित शिवतरे

विधानसभा निवडणुक यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच होणार ,वेळवंड खोऱ्यातील बसरापुर,बारे खुर्द,बारे बुद्रुक,म्हाळवडी गावात विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात रणजित शिवतरे यांचे वक्तव्य भोरला पन्नास वर्षे सत्ता असुनही तालुका...

Read moreDetails
Page 63 of 120 1 62 63 64 120

Add New Playlist

error: Content is protected !!