राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

Bhor – भोरच्या राजा रघुनाथराव विद्यालयात उल्लास नवभारत साक्षरता अभियान

भोर - राजा रघुनाथराव विद्यालय भोर मध्ये उल्लास नवभारत साक्षरता उपक्रमांतर्गत भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी या...

Read moreDetails

Bhor – ऍडव्हेंचर प्लसकडून विद्यार्थ्यांना अन्नधान्य वाटप

भोर : - निवासी मूकबधिर शाळा भोर व ज्ञानमंत्र शिक्षण संस्था आपटी या संस्थेस ऍडव्हेंचर प्लसकडून अन्नधान्य वाटप करण्यात आले .ऍडव्हेंचर प्लसचे संचालक शुभम लढ्ढा यांनी आपटी येथिल अध्यात्मिक ज्ञानमंत्र...

Read moreDetails

भोर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; दोघे अटक

भोर (ता.१९) : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन  मुलीवर दोन तरुणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी महेश अरुण रसाळ,राज सुनिल तिखोळे यांच्यावर गुन्हा नोंदवला...

Read moreDetails

Bhor- भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबीरात ४८६ रुग्णांची तपासणी

भोर - येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत आयोजित भोर येथील उपजिल्हा मोफत आरोग्य शिबिरात विविध विभागाच्या ४८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले...

Read moreDetails

Bhor -भोर तालुक्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाचा शुभारंभ ; अभियानात गावांचा होणार काया पालट

भोर - महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही योजना १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचं ठरवलं आहे .भोर तालुक्यात विविध गावांमधुन ग्रामविकास...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप

 भोर - देशात सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस (दि.१७) मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. भोर शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांना...

Read moreDetails

Bhor – महाराजस्वी अभियांनातर्गत राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाचे आयोजन

भोर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वी अभियांनातर्गत अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर कालावधी दरम्यान संपूर्ण तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा आयोजित...

Read moreDetails

भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार शंकर मांडेकरांची वनविभागासोबत महत्त्वपूर्ण बैठक

भोर- मुळशी-राजगड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे वेगाने व्हावीत व वन विभागाच्या हद्दीतील वादात अडीअडचणीमुळे रखडलेली साधारण ५५ ते ६० गावांमध्ये प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गी लागावी या उद्देशाने पुणे वन विभागाचे...

Read moreDetails

Bhor-साळुंगणच्या युवकाचा अभिनव उपक्रम ; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन एस टी बस कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार पेटी किटचे वाटप

भोर - तालुक्यातील दुर्गम भागातील साळुंगण(ता.भोर) गावच्या अमोल दुरकर या युवकाने समाजापुढे एक आदर्श ठेवत आपल्या वाढदिवसादिवशी अनावश्यक खर्च टाळुन भोर एस बस स्थानकात चालक वाहक कर्मचारी यांना प्रथमोपचार (फर्स्ट...

Read moreDetails

Bhor Breaking -भोर तालुक्यात विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू

भोर - तालुक्यातील पोंबर्डी – वेनवडी गावांच्या हद्दीवरील माळरानावर शनिवारी (दि.१३ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या दुर्घटनेत वेनवडी येथील शेतकरी सोपान रामचंद्र चव्हाण यांच्या  गाभण म्हणजे गर्भवती म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला....

Read moreDetails
Page 5 of 121 1 4 5 6 121

Add New Playlist

error: Content is protected !!