राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

भोर विधानसभा – मतदार जनताच ठरविणार भोरचा आमदार ? मातब्बर अपक्ष उमेदवार ; मतदान विभागणीत संग्राम थोपटेंचेच पारडे जड तालुक्यातून चर्चेला उधाण

महाविकास आघाडी जोरदार, तर महायुतीत बिघाडदार भोर - २०३ भोर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या अर्जांचा सोमवारचा(दि.४) माघारीचा दिवस नाट्यमय घडामोडीत गेला. १५ पैकी ९ उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत माघारी घेतली आणि...

Read moreDetails

दौंड विधानसभेत पुन्हा एकदा ‘दादा’ विरुद्ध ‘आप्पा चुरशीची लढत; तिसरा पर्याय नाही, अनेकांनी उमेदवारी घेतली माघारी

पारगांवः धनाजी ताकवणे  दौंड तालुक्यात विधानसभा निवडणूक प्रचाराचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशी हायहोल्टेज लढत येथे पाहिला मिळणार आहे. आरोप प्रत्यारोपाच्या शाब्दिक चकमक सुरू...

Read moreDetails

पुरंदर-हवेलीत तिरंगी लढत? पुरंदर विधानसभेच्या रणांगणात अखेर जगताप, शिवतारे आणि झेंडे यांच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तेब

जेजुरीः  पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १० उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत आघाडी...

Read moreDetails

माघारः पुरंदरमधून १० अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला माघारी

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी अनेकांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या करिता दुपारी ३...

Read moreDetails

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

जेजुरीः सोमेश्वरनगर येथील करंजेपूल या ठिकाणी एका चहा विक्रेत्याच्या स्टॅालवर पुस्तकंं वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहे. राजू बडदे असे येथे चहास्टॅालवर पुस्तकं वाचण्यासाठी ठेवलेल्या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. दिवाळीत  भारत ज्ञान विज्ञान...

Read moreDetails

……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील...

Read moreDetails

जेजुरीः मार्तंड देव संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते; आगामी काळात विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध योजना राबविणारः देवकाते  

जेजुरीः मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते यांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त अनिल सौंन्दडे यांचा प्रमुख विश्वस्त पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देवकाते यांच्या नावाची निवड मंडळाच्या...

Read moreDetails

गावभेट दौरा: धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील; संग्राम थोपटेंची राजगड वासियांना ग्वाही

भोर: राजगड (वेल्हा) तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभेचे आघाडीचे संग्राम थोपटे...

Read moreDetails

दिवाळी पाडवाः श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने गडकोट आवारात दिवाळी फराळाचे वाटप

जेजुरीः देशभरातील विविध मंदिर दिवाळीसाठी सजलेले पाहिले मिळत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोब गडावर दिवाळीनिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्यात देवाला फुलांची आकर्षण पद्धतीने सजावट करण्यात आली आहे....

Read moreDetails

बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात...

Read moreDetails
Page 47 of 120 1 46 47 48 120

Add New Playlist

error: Content is protected !!