राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

मुळशीः एक महाशय गद्दारी करून गद्दारांच्या गटात गेलेः संजय राऊतांची फटकेबाजी; ‘ही’ स्वाभिमानाची लढाई, संग्राम थोपटेंचा विजय निश्चितः राऊत

मुळशीः उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी संग्राम थोपटे यांना मोठ्या मतांनी विधानसभेत पाठवा, असे आवाहन उबाठा गटाचे संजय राऊत यांनी येथे आयोजित केलेल्या सभेच्या...

Read moreDetails

राजगडः…….तुमच्या बगलबच्छांना खायला पुरत नाहीः कोंडेंचा खोचक प्रश्न, संग्राम थोपटेंवर डागले टीकेचे बाण

राजगडः भोर विधानसभेत विविध ठिकाणी उमेदवारांसाठी सभा पार पडल्या. यामध्ये अजित पवार, शरद पवार आणि संजय राऊत यांच्या सभा झाल्या. मुळशी तालुक्यात संजय राऊत यांची सभा कशी काय झाली, असा...

Read moreDetails

सांगता सभाः ‘या’ लोकांच्या हातून सत्ता काढावी लागेल..! विकासकामांना गती देण्यासाठी संग्राम थोपटे यांच्या शिवाय पर्याय नाहीः शरद पवार

भोरः राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आमहत्या देखील वाढल्या आहेत. तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली असून...

Read moreDetails

सांगता सभाः निष्ठा, फसवणूक ‘हे’ शब्द;……संग्राम थोपटे यांनी अजित पवार यांच्यावर उठवली टीकेची झोड,…मग भोरचा विकास झाला नाही असं का म्हणताः थोपटेंचा सवाल

भोरः कालच एका उमेदावाराची सांगता सभा पार पडली. या सभेत गरळ ओकण्याचा प्रयत्न झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळेला या सभेच्या माध्यमातून मतदार संघात बदल घडवा, असे आवाहन इथल्या मतदारांना...

Read moreDetails

काळीज पिळवटून टाकणारी घटनाः बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला, घटनेत मुलाचा दुर्देवी अंत, मांडवगण फराटा येथील घटना

पारगांवः धनाजी ताकवणे   मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील टेंभेकरवस्ती येथे घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत उचलून नेले. या घटनेत चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि...

Read moreDetails

विद्यमान आमदारांनी स्वःताच्या घराच्यांनाच मोठं केलंः मांडेकरांचा हल्लाबोल; मुळशी तालुक्यातील गावांत जेसीबीवरून पृष्पवृष्टी अन् बैलगाडीतून मिरवणूक

मुळशी: महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी मुळशी तालुक्यातील गावे आणि सोसायटीमध्ये मतदारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मांडेकरांना दिले. मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ...

Read moreDetails

खंडाळाः विद्यमान आमदारांना घरी बसवून आपल्या सुखदुःखात असणाऱ्या उमेदवाराला साथ द्यावीः पुरुषोत्तम जाधवांचे येथील मतदारांना आवाहन

खंडाळा:  विद्यमान आमदार यांनी कधीही वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवला नाही. कार्यक्षमता नसलेले लोकप्रतिनिधी वाई विधानसभा मतदार संघाला लाभलेले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत खंडाळा तालुक्यातील पूर्व भागातील...

Read moreDetails

मुळशीः अर्ध्या रात्रीला पैसे वाटणाऱ्या नाही, तर मदतीला धावून येणाऱ्याला मतदान करा: अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांचे मतदारांना आवाहन

भोर: भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून दि. १५ नोव्हेंबर रोजी त्यांची मुळशी तालुक्यात कोपरा सभा आणि प्रचार दौरा पार पडला. कोंडे...

Read moreDetails

भोर: EVM कमीशनिंगदरम्यान गोपनीयतेचा भंग: दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; निवडणूक काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघामध्ये 564 मतदान केंद्र असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सरदार कान्होजी जेथे शासकीय औदयोगिक प्रशिक्षण...

Read moreDetails

जेजुरीः दिव्यांनी उजळून निघाले जननी तीर्थ; जयाद्री मित्रपरिवाराच्या वतीने दिपोत्सव साजरा

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरी पौर्णिमा नावाने ओळखली जाते. या दिवसाचे औचित्य साधत जेजुरी येथील जननी तिर्थ हजारो दिव्यांनी उजळून निघाले होते. हे दृश्य याचे देहि याची डोळा...

Read moreDetails
Page 37 of 120 1 36 37 38 120

Add New Playlist

error: Content is protected !!