ताज्या बातम्या

भोर शिवसैनिकांचे बनेश्वर मंदिरातील महादेवाला दुग्धअभिषेक; एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेतः शिवसैनिकांची मागणी

भोरः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. राज्यात १४ वी विधानसभा विसर्जित झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल यांनी शिंदे...

Read moreDetails

मावळः हॅाटेलमधील वेटरला मारहाण; हॅाटेलच्या मालकाने ग्राहक मित्रावर कोयत्याने केले वार, घटनेने खळबळ

मावळः येथील इंदोरी परिसरात असणाऱ्या एका हॅाटेलमध्ये वेटर आणि ग्राहकासोबत झालेल्या वादातून खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. हॅाटेल मालकाने कोयत्याने ग्राहकावर केलेल्या हल्ल्यात प्रसाद उर्फ किरण अशोक पवार यांचा मृत्यू...

Read moreDetails

भोर, राजगडमध्ये महाविकास आघाडीलाच पसंती; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीची वाढणार डोकेदुखी

भोरः भोर विधानसभेत महायुतीचे शंकर मांडेकर यांनी मा. आमदार संग्राम थोपटे यांचा १९ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या विधानसभा क्षेत्रात भोर-राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. मांडेकर यांच्या...

Read moreDetails

थोपटेंचा गड भेदणाऱ्या मांडेकरांनी निवडणुकीत ‘धुराळा’ उडवला; आता भोर विधानसभेवर घड्याळाची टीकटीक्

भोरः राज्यात महायुतीची सत्ता येणार असं भाकित एक्सिट पोलने वर्तवलं होतं. ते खरं ठरलं पण इतक्या मोठ्या आकड्यांनी महायुतीचे उमेदवार विजयी होतील याची कोणालाही अंदाज नव्हता. दोन अशे एक्सिट पोलचा...

Read moreDetails

पुणेः सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाचं टोकाचं पाऊल; तळजाई टेकडीवर नेत केले होते ‘हे’ अकृत्य

पुणे: एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्यावर होत असलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. संकेत राजेश मोहिले (वय...

Read moreDetails

संविधान दिवसः आदिवासी, दलित समुदायातील युवकांबद्दल जो बोलतो त्याचा माईक बंद होता; ‘असं’ का म्हणाले राहुल गांधी

दिल्लीः आज दि. २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस असल्याने सर्वत्र संविधान दिन साजरा करण्यात येत असून सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधत दिल्लीत राहुल गांधी यांनी संविधान...

Read moreDetails

सत्ता स्थापनेची लगबगः पुरंदरला मंत्रीपद मिळणार? विजय शिवतारे ‘या’ खात्याच्या मंत्रीपदासाठी आग्रहीः सूत्रांची माहिती

जेजुरीः विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रतिस्पर्धी असणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण उडवत राज्यातील बहुतांशी मतदार संघात विजयाची पतका रोवली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....

Read moreDetails

काय सांगता….! अजय देवगणचा ‘हा’ पिक्चर तब्बल २० वर्षांनी रिलीज; रिलीज न होण्यामागची कारणं काय?

कलानगरीः सिनेमा इंडस्ट्रीत जुने पिक्चर पुन्हा रिरिलीज करण्यात येत असल्याचे पाहिले आहे. मात्र, असा एक पिक्चर जो तब्बल २० वर्षांनी रिलीज करण्यात आलाय. त्या पिक्चर नाव नाम असून, अभिनेता अजय...

Read moreDetails

नव्या सरकार स्थापनेच्या हालचालीः दिपक केसरकर यांनी केले ‘हे’ सूचक विधान, म्हणाले “तिन्ही नेत्यांनी ‘ही’ गोष्टी वरिष्ठ नेत्यांवर सोपवली”

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनावर जात राज्यपाल यांच्याकडे सूपूर्त केल्यानंतर राज्यपाल यांनी शिंदे यांची आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.  यामुळे आता राज्यात सत्तास्थापनेच्या...

Read moreDetails

१४ विधानसभा विसर्जित; देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री? दिल्लीत फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तेब

मुंबईः राज्यात महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्यानंतर आता १४ वी विधानसभा विसर्जित करण्यात आली असून, राज्यात नवे सरकार अस्तीत्वात येणार आहे. यापूर्वी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा...

Read moreDetails
Page 34 of 121 1 33 34 35 121