अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ
बारामतीः येथील गणेश मार्केडमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर गगणाला भिडलेला असून, भाजी विक्रेत आणि ग्राहक या दोघांनी शेवग्याच्या शेंगीकडे पाठ फिरल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. आज दि. ३ नोव्हेंबरी या भाजी...
Read moreDetails









