Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS
Next
Prev

राज्य

शालेय मुलींना बॅगमध्ये स्वसंरक्षण वस्तूला परवानगी द्या: भुमीपुत्र प्रतिष्ठाणच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तळेगाव ढमढेरेः प्रतिनिधी आकाश भोरडे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यातच काही दिवसांपूर्वी बदलापूर येथील घटनेने सर्वत्र सरकार विरुध्द रोष व्यक्त केला जात आहे, मात्र युवतींवरील अत्याचाराच्या घटना लक्षात...

Read moreDetails

Breaking News: रुपाली चाकणकरांची महिला अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी; पुण्यातील महिलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत...

Read moreDetails

बदलापूर घटनेप्रकरणी मोठी अपडेडः ‘त्या’ शाळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

ठाणेः राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुरडींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशानावार...

Read moreDetails

संतपाजनकः विद्यार्थ्याला शिक्षिकेने केली पट्टीने मारहाण; मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, ठाण्यातील शाळेतील प्रकार

ठाणेः शहरातील नामांकित सरस्वती शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने पट्टीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्याला पट्टीने मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. यामुळे मुलाच्या पालकानी मारहाण...

Read moreDetails

बदलापूर घटना: आयजी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी; तीन पोलीस निलंबित, उज्वल निकम सरकारी वकील

मुंबई: बदलापूर येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे. या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शासनाचे परिपत्रक; ‘हे’ नियम आता सर्व शाळांना पाळावे लागणार, अन्यथा होणार कारवाई

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक अनुचित घटना घडल्या असून, या घटनांमुळे कायदा सुवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा मुद्दा देखील बदलापूर किंवा त्या आधी व नंतर घडलेल्या...

Read moreDetails

Badalapur: ‘त्या’ महिला पत्रकाराची तक्रार नोंदविण्यास पोलिसांकडून टाळाटाळ: महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

बदलापूरः मुंबईतील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जन आंदोलन सुरू होते. यावेळी दैनिक सकाळच्या पत्रकार मोहिनी जाधव या वार्तांकन करून आपले पत्रकारितेचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत होत्या. आपले...

Read moreDetails

Pune: ‘हे’ सरकार खुर्चीवर प्रेम करणारे; खा. सुप्रिया सुळेंची सरकारवर बोचरी टीका

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (आयबीपीएस) यांची परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी...

Read moreDetails

गुरु बनला भक्षक: विद्यार्थ्यींनींना अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग, आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अकोलाः बदलापूर येथील चिमुकलीवरील लैंगिक शोषणाची घटना ताजी असताच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील एका शाळेत शिक्षकानेच सहा मुलींचा विनयभंग करुन छळवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा काजीखेड...

Read moreDetails

पुण्यातही बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, सातवीच्या विद्यार्थिनीवर शाळेतच अत्याचाराचा प्रयत्न

पुणेः बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यातही या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतील शौचालयातच अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी...

Read moreDetails
Page 53 of 56 1 52 53 54 56

Add New Playlist

error: Content is protected !!