Rajgad Publication Pvt.Ltd

राज्य

पुष्पा २ चा झलवा कायम; चार दिवसांत ८०० कोटींचा गल्ला, १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल…..!

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर रिलीज झाला अन् पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्लचा बोर्ड अनेक थिएटरबाहेर दिसायला लागला आहे. थिएटर मालकांनी केलेली तिकीटाची दरवाढ कायम असल्याचे सध्या तरी दिसत आहे. ५ डिसेंबर या...

Read moreDetails

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; पुण्यातील सहकारनगर भागातील संतापजनक प्रकार

पुणेः पुणे शहरात मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे घडत असतानाच असाच एक प्रकार सहकारनगर भागात घडला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गातून बोलवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अज्ञात शाळेच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेत...

Read moreDetails

पुणेः कुदळवाडी परिसरातील भंगारांच्या दुकानांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत कोट्यावधींचे नुकसान; जीवितहानी नाही

पुणेः पुणे जिल्ह्यातील कुदळवाडी परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामांना आज. दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी भीषण आग लागली. या भीषण आगिच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान...

Read moreDetails

भोरः शाळा, गावकऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वरवे ग्रामस्थांनी शाळेला का लावले कुलूप? जागेवरून झालायं वाद सुरू 

भोरः  येथील वरवे गावात उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ सालापासून स्थित आहे. या शाळेत आजवर अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवून मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण गेल्या...

Read moreDetails

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूरः तालुक्यातील लांमजेवाडीजवळ चार चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना...

Read moreDetails

दौंडमध्ये बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

पारगांव: धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील हि दुसरी घटना असून दौंड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. काही...

Read moreDetails

अॅक्शनपॅक अवतारातला सनी देओलचा हटके लूक; ‘जाट’ पिक्चरचा टीझर रिलीज, ‘हा’ मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत  

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर बॅाक्स अॅाफिसरवर राडा करत असताना आता अभिनेता सनी देओलचा जाट पिक्चरचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पिक्चरच्या टिझरमध्ये सनीचा हटके अॅक्शन लूक दिसत आहे. गदर २...

Read moreDetails

शिक्रापूरः बिडी ओढताना लुंगिला लागली आग; घटनेत ८५ वर्षीय जेष्ठाचा मृत्यू

शिक्रापूरः शिरुर शहरात बिडी ओढण्याच्या एका जेष्ठ व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. बिडी ओढताना अचानकपणे लुंगीला आग लागल्याने या घटनतेत बिडीचे व्यसन असलेल्या एका जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

Read moreDetails

हडपसर परिसरात टोळक्याने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार; कारण होते ‘कुत्ता है’ डीपी ठेवल्याचा राग

पुणेः शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये अल्यवयींनाचे प्रमाण असल्याचे दिसते. फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करत कोयत्याने वार करुन दहशत माजविण्याचे प्रमाण...

Read moreDetails

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती; राज्यपाल पी. व्ही. राधाकृष्णन यांनी दिली कोळंबकर यांना पद व गोपनीयतेची शपथ

मुंबईः कालच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. आज दि. ६ नोव्हेंबर रोजी राजभवनात विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणूून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली. उद्यापासून तीन दिवस विधानसभेचे हिवाळी अधिवेशन...

Read moreDetails
Page 5 of 56 1 4 5 6 56

Add New Playlist

error: Content is protected !!