राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राज्य

शिवमंदिर आणि परिसराचा सातबारा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने आपल्या नावे करुन घेतलाः भाजपच्या तालुका उपाध्यक्ष्यांचा गंभीर आरोप

भोर: रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदीर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने (rayareshawar dongari vikas parishad) आपल्या नावावर करून घेतला असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि...

Read moreDetails

विळखा दूषित पाण्याचाः वेळू येथील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक; सांडपाणी, शेणमिश्रित पाणी ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप

नसरापूर: नैसर्गिक प्रवाहामध्ये शेण मिश्रित पाणी मिसळल्यामुळे वेळू येथील जुने जाई वाडकरवाडी या वस्त्यांमधील नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत तसेच बोरवेल व विहिरीमधील पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे सुमारे ५०० ते ६००...

Read moreDetails

लोणी काळभोरः एमआयटी एडीटी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा; सायबर नाॅट्स, साईनसेन्स संघांना विजेतेपद

लोणी काळभोर: ज्ञानेश्वर शिंदे येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीईद्वारे आयोजित अंतर्गत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर...

Read moreDetails

विकृतीचा कळसः विवाहितेच्या घरात घुसून हात, पाय ओढणीने बांधून केला अत्याचार; मीरा भाईंदरमधील संतापजनक घटना

मीरा भाईंदर: राज्यात महिल्यांवर तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यासाठी नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करताना दिसत आहे. मात्र, या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. अशीच एक...

Read moreDetails

पर्यावरणः भीमा नदीतीरी ११०० किलो निर्माल्याचे संकलन; उपक्रमाचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले कौतुक

शिक्रापूरः शेरखान शेख विठ्ठलवाडी येथील मुख्य चौकात प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या माध्यमातून पांडुरंग विद्यालयाचे कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या पुढाकाराने गेल्या बारा वर्षांपासून भीमा नदीच्या विसर्जन घाटावर निर्माल्य...

Read moreDetails

Thane: आईवरुन दिली शिवी: राग धरला मनात, आरोपीने मुंडक कापून ठेवलं टेरेसवर; क्राईम सिरियल पाहून केलं कृत्य

ठाणे: येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घूणपणे हत्या (thane murder case) करण्यात आल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाची...

Read moreDetails

Nashik: आधी मुलीला संपवलं, मग नवरा-बायकोने गळफास घेत केली आत्महत्या; घटनेमुळे मोठी खळबळ

नाशिक: शहरात पती-पत्नीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुलगी शाळेत जाण्यासाठी बाहेर आली...

Read moreDetails

घरी बोलावून झाडल्या गोळ्या; गुन्ह्यासाठी आरोपीने कुटुंबातील सदस्यांची घेतली मदत, उरळी कांचनमध्ये काय घडलं?

उरुळीकांचनः  येथील मध्यवर्ती भागात पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन पैसे मागणाऱ्यास आपल्या घरी बोलावून त्याच्यावर गोळ्या झाडण्याची खळबळजन घटना घडली आहे. या घटनेमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे ग्रामीण...

Read moreDetails

खबरदारीचा उपायः शिक्रापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी व निर्जंतुकीकरणाची मोहिम, नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: शेरखान शेख  शिक्रापूर परिसरातील अनेक भागात साथींच्या आजाराने नागरिक ग्रासलेले असून, डेंगू या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून येथील परिसरात फवारणी करुन निर्जंतुकीकरण करण्यात...

Read moreDetails

भाजपने सांगितलाय भोर विधानसभेवर दावा, तालुका अध्यक्षांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; इच्छुकांच्या मांदियाळीत संधी कोणाला मिळणार?

भोरः भोर विधानसभा क्षेत्रावर शरद पवार गट वगळता सर्वच राजकीय पक्षातील प्राबल्य असणाऱ्या इच्छुक नेते मंडळीनी दावा केल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारासंदर्भात मोठा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे....

Read moreDetails
Page 49 of 56 1 48 49 50 56

Add New Playlist

error: Content is protected !!