राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राज्य

पुरंदरः शिवतारेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्याची सभा, सभेला पुरंदरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; बापूचा ‘विजय’ काळ्या दगडावरची ‘भगवी’ रेघः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जेजुरीः येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत संत सोपान काका यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरंदर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय शिवतारे यांंच्या प्रचारार्थ सासवड येथील...

Read moreDetails

पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठ्यांचे वितरण सुरू; निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती

जेजुरी: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची मतदान केंद्रे व अनुक्रमांक या तपशीलाची माहिती सुलभरितीने उपलब्ध होण्याकरिता निवडणूक कार्यालयामार्फत बुथ लेव्हल...

Read moreDetails

KANGUVA: रिलीजच्या आधी मोठा गाजावाजा, सगळे रिकार्ड मोडीत काढणार; पिक्चर बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या ‘भडकावू’ प्रतिक्रिया; कंगुवा नेमका गंडलाय कुठं?

कलानगरीः आज दि. १५ नोव्हेंबर रोजी बहुचर्चित कंगुवा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. कंगुवाचा ट्रेलर सगळ्यांनाच प्रभावित करणारा ठरला होता....

Read moreDetails

सत्ताकारणः विनोद तावडे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘सूचक’ विधानानंतर फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाबाबात ‘मोठं’ विधान!

मुंबईः विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल की महाविकास आघाडी किंवा काही वेगळं चित्र तयार होईल का हे निकालनंतरच स्पष्ट होईल. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार...

Read moreDetails

नसरापूर: भविष्यातील विकास कामांसाठी प्रयत्नशील: संग्राम थोपटेंची ग्वाही

नसरापूर: महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी  येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद...

Read moreDetails

भोर विधानसभेतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा

भोर: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार  आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

जेजुरी: येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या...

Read moreDetails

समोरच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यात चारी मुंड्या चीत करण्यासाठी पैलवानांचा युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा

मुळशी: भूकुम येथील मुक्ताई मंगल कार्यालयात दि. 13 नोव्हेंबर रोजी पैलवान मंडळींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांना   वस्ताद व पैलवान मंडळीनी जाहीर...

Read moreDetails

जेजुरी पोलिसांनी बेकायदा देशी दारुची विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

जेजुरीः पांडेश्वर उरळी कांचन रस्त्यालगत असलेल्या एका हॅाटेलच्या अडोशाला बेकायदा देशी बनावटीच्या दारुची छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. या बाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड...

Read moreDetails

काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. "हर भोले हर हर महादेव" चा गजर करत...

Read moreDetails
Page 18 of 56 1 17 18 19 56

Add New Playlist

error: Content is protected !!