राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

राज्य

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या...

Read moreDetails

हडपसरः शेवाळवाडी येथील विद्यार्थ्यीनीचा संस्थाचालक व प्राचार्याकडून विनयभंग; शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ

हडपसरः येथील एका उच्चभ्रू असलेल्या संस्थेच्या संचालक आणि प्राचार्याने त्यांच्याच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीनीचा विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यींने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली...

Read moreDetails

राग गेला विकोपाला आर्थिक वादातून इस्टेट एजंटवर कोयत्याने सपासप वार; खडवासला येथील घटनेने खळबळ

खडकवासलाः येथील परिसरात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटवर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, हा खून...

Read moreDetails

Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती

मुंबईः राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची निश्चित झाले आहे. मात्र, या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर बरीच खलबंत केली जात आहे. काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दिल्लीत गृहमंत्री...

Read moreDetails

भोरः न्यू इंग्लिश स्कूलचे दहावीतील मा. विद्यार्थी तब्बल ३२ वर्षांनी आले एकत्र; शाळेतल्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

भोर: येथील राजगड ज्ञानपीठाच्या न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर येथील शैक्षणिक वर्ष १९९२ सोलापूर दहावीमधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित केला होता. तब्बल ३२ वर्षांनी एकत्र भेटलेले माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या...

Read moreDetails

Pushpa2 Chava Clash: ‘पुष्पा 2 आणि छावा’ची कॅल्श टाळली; पुष्पा 2 च्या वाढत्या क्रेझमुळे छावाची रिलीज डेट पुढे ढकलली, छावा ‘या’ दिवशी होणार रिलीज

कलानगरीः डिसेंबरच्या ६ तारखेला पुष्पा २ रिलीज होत असून, छावा सिनेमा देखील याच दिवशी रिलीज होणार होता. मात्र, सिनेमाकर्त्यांनी छावाला पुष्पा 2 सिनेमासोबत कॅश न करण्याचा निर्णय घेत छावाची रिलीज...

Read moreDetails

पगार वाढवला नाही म्हणून कामगाराने इलेक्ट्रॅानिक दुकानातील वस्तूंचे केले नुकसान; मालकाला मोठा आर्थिंक भुर्दंड

मध्यप्रदेशः तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असुद्या तुमच्या बॅासने वा मालकाने तुमचा पगारात वाढ केली नाही तर तुम्ही फार तर रागावाल किंवा मग एक दोन...

Read moreDetails

मातीच्या ढिगाऱ्याला धडक बसून चारचाकी झाली पलटी; शिवरे येथील मातीचा ढिगारा हटवणार तरी कधी ? स्थानिक नागरिक व प्रवाशांचा संतप्त सवाल

नसरापूर: गेल्या काही दिवसांपूर्वीच मांढरदेवीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा शिवरे येथील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच या ढिगाऱ्याजवळ आज गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास...

Read moreDetails

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब  रस्त्यावरून  रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने  संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला...

Read moreDetails

थंडीचे दिवसः पुणे शहरासह जिल्ह्यात ‘हुडहुडी’; पुढीत काही दिवसांत ‘थंडी’ वाढण्याची शक्यता

पुणेः राज्यात राजकीय तापमानाचा पारा चढत असला तरी पुणे शहरासह जिल्ह्यात थंडी वाढू लागल्याचे पाहिला मिळत आहे. गुलाबी थंडी सर्वत्र पसरल्याने रामप्रहरीच्या वेळेत अनेकजण गरमागरम चहा पिताना दिसत आहे. शहरासह...

Read moreDetails
Page 11 of 56 1 10 11 12 56

Add New Playlist

error: Content is protected !!