Rajgad Publication Pvt.Ltd

News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

Khandala: पाणीपुरवठा होत नसल्याने खंडाळा नगरपंचायतीला ग्रामस्थांचे निवेदन, निवेदनानंतर पाणी पुरवठा केला सुरू

खंडाळा: गेल्या चार दिवसांपासून ऐन सण-उत्सवाच्या काळात शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या प्रभागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी खंडाळा नगरपंचायतीला यासाठी निवेदन दिले. खंडाळा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या...

Read moreDetails

ठाणे: महापालिकेच्या आवारात गतीमंद मुलीचा विनयभंग; आरोपीला सुरक्षा रक्षकांनी दिला चांगलाच चोप

ठाणे: येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप शेळके (वय ४२) याला अटक केली आहे....

Read moreDetails

Badalapur: आम्हाला लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहिण योजना द्याः आंदोलनकर्त्या महिला

बदलापूरः गेल्या काही तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त झालेल्या नागरिकांकडून रेल रोको करण्यात आला आहे. तसेच नागरिकांकडून ज्या शाळेत चिमुकलींच्या लैंगिक शोषणाचा घृणास्पद प्रकार घडला, त्या शाळेची तोडफोड नागरिकांकडून करण्यात...

Read moreDetails

Khandala: राजेंद्र विद्यालयात एअरजी इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ

खंडाळा: येथील राजेंद्र विद्यालयामध्ये एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी. तसेच नव संकल्पना करण्याची आणि त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ...

Read moreDetails

Indapur: आमदार नितेश राणे यांचा इंदापूरात हिंदू जनआक्रोश मोर्चा

इंदापूर: (प्रतिनिधी सचिन आरडे)  मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या परिसरातील अतिक्रमणे दिलेल्या मुदतीत काढून टाकण्यात आली नाहीत, तर तुम्ही फार काळ खुर्चीवर राहणार नाहीत, असा सज्जड इशारा आमदार नितेश राणे (MLA...

Read moreDetails

Jogavadi: सामाजिक कार्यकर्त्याची मुलगी बनली पोलीस

जोगवडी गावातील संभाजी नारायण धुमाळ यांची कन्या कु. श्वेता संभाजी धुमाळ हिची महाराष्ट्र पोलीस ठाणे ग्रामीण विभागात निवड झाली आहे. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत गावाचे सरपंच संतोष धुमाळ, उपसरपंच माया...

Read moreDetails

Nasarapur: सातारा-पुणे महामार्गांवर अवजड वाहने थांबवली; वाहनधारकांना सहन करावा लागतोय नाहक मनस्ताप

नसरापूरः लाडकी बहिण योजनेसाठी आज पुण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दोनशेहून अधिक बसेस या ठिकाणावरून जाणार होते. याच कारणास्तव पुण्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी शासनाकडून अवजड वाहने...

Read moreDetails

Jejuri: लक्ष्मीनगर भागात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

जेजुरी: येथील लक्ष्मीनगर भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ अॅागस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे मरी आई माता...

Read moreDetails

Ahamadnagar: तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून; नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील घटना

अहमदनगरः नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील शेतात शुक्रवारी (दि. १६) रोजी शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता आला असता तेथे त्यांना एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस...

Read moreDetails

supriyasule: बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात

पुणेः मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण(mukhyamantrimaziladakibahin)योजनेच्या लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ज्या महिलांनी हा फार्म भरला आहे आणि...

Read moreDetails
Page 32 of 38 1 31 32 33 38

Add New Playlist

error: Content is protected !!