राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

News

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

कामथडी पंचायत समिती गणात प्रचाराला “पोत्याचा” आधार!

नसरापूर : कामथडी पंचायत समिती गणात आगामी निवडणुकीची चाहूल लागल्यापासून इच्छुक उमेदवारांचा प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. यंदा हा गण सर्वसाधारण महिला आरक्षित असल्याने महिला उमेदवारांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग...

Read moreDetails

भोर तालुक्यात आमिषांचा बाजार तापला; राजकारण्यांनो, विकासाच्या नावावर ढोंग बंद करा!

भोर : आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात राजकारणाचा खेळ उघड उघड सुरू झाला आहे. सत्तेच्या हव्यासाने पछाडलेले नेते आता यात्रांच्या, देवदर्शनांच्या आणि दिवाळी भेटींच्या नावाखाली...

Read moreDetails

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे ग्रामीण पर्यटन आणि रस्ते विकासाला चालना : २३५ कोटींचा निधी मंजूर

नसरापूर : पुणे जिल्हा येत्या काळात जागतिक क्रीडा नकाशावर झळकणार आहे. ऑलिम्पिक मानांकन असलेली आंतरराष्ट्रीय "पुणे ग्रँड चॅलेंज" सायकल स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये पार पडणार असून यात ५० हून अधिक...

Read moreDetails

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम

भोर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे लाडके, कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने भोर येथील अनंतराव थोपटे फार्मसी कॉलेज हॉल व श्री. छत्रपती शिवाजी महाराज इंजिनिअरिंग कॉलेज,...

Read moreDetails

प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचे वचन देतो – शशिकांत शिंदे

नसरापूर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे शनिवारी (दि. १९ जुलै) पुणे जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर कापूरहोळ येथे जल्लोषात स्वागत करण्यात...

Read moreDetails

चौकशीच्या नावाखाली मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?

शिरवळ पोलिस ठाण्यातील मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या; कुटुंबीय आक्रमक शिरवळ (ता. खंडाळा) – भोर तालुक्यातील न्हावी येथील एका तरुणाने पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय तुकाराम शिंदे (वय...

Read moreDetails

शिरवळ पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या; कुटुंबीयांचा आरोप

भोर : तालुक्यातील न्हावी येथील एका तरुणाने पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय तुकाराम शिंदे (वय २२, रा. न्हावी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, कुटुंबीयांनी शिरवळ...

Read moreDetails

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

भोर :  जिल्हा परिषद शाळेतील आठ मुलींच्या विनयभंग प्रकरणात पोक्सो कायद्याखाली अटकेत असलेल्या शिक्षकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. प्रवीण दिनकर बोबडे असे जामीन...

Read moreDetails

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

भोर, ९ फेब्रुवारी २०२५ – तालुक्यातील वेनवडी गावात आर्थिक वादातून एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० च्या सुमारास घडली. मृत...

Read moreDetails

खडी क्रेशर तत्काळ बंद ठेवण्याचे आदेशा नंतर नांदगावमध्ये खडी क्रेशर प्रकरणी आंदोलन तूर्तास स्थगित

भोर (ता. भोर): गेल्या वर्षभरापासून नांदगाव येथील दोन खडी क्रेशरच्या सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे गेल्याने स्थानिक प्रशासनाने क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आठ दिवसांपूर्वी क्रेशर पुन्हा सुरू...

Read moreDetails
Page 1 of 39 1 2 39

Add New Playlist

error: Content is protected !!