राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

बारामतीः एका हॅाटेल व्यावसायिकाचे कर्जाच्या व्याजाच्या रक्कमेसाठी केले अपहरण; तीन खाजगी सावकरांविरोधात गुन्हा

बारामती: येथील एका हॅाटेल व्यावसायिकाचे तीन खाजगी सावकारांनी अपहरण करुन त्याच्याकडून ४० टक्के व्याजाने रक्कम वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात विविध...

Read moreDetails

ठाणे: महापालिकेच्या आवारात गतीमंद मुलीचा विनयभंग; आरोपीला सुरक्षा रक्षकांनी दिला चांगलाच चोप

ठाणे: येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकास समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप शेळके (वय ४२) याला अटक केली आहे....

Read moreDetails

खंडाळा:जीवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात

खंडाळा: खंडाळा तालुक्यातील धावडवाडी येथील निकम कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका युवकास खंडाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल भिवाजी...

Read moreDetails

Ahamadnagar: तरुणाचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून; नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील घटना

अहमदनगरः नेवासा तालुक्यातील पाचेगावमधील शेतात शुक्रवारी (दि. १६) रोजी शेतकरी शेतात गवत कापण्याकरीता आला असता तेथे त्यांना एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर पोलीस...

Read moreDetails

Breaking News: दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलिसांनी केला पर्दाफाश

लोणंदः मोटार सायकल व विहीरिवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा लोणंद पोलीसांनी पर्दाफाश केला असून, पाच पैकी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत लोणंद पोलिसांनी तब्बल १ लाख १० हजारांचा...

Read moreDetails

टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

खंडाळा : सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसताना, अंगातील शर्ट काढून गहाण ठेवत असल्याचे सांगून तुम्हाला येथे काम करू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशी बदनामी केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस...

Read moreDetails

Breking News : अल्पवयीन मुलीला प्रेमात फसवून लैंगिक अत्याचार, गरोदर

भोर : भोर तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार करून तिला गरोदर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली...

Read moreDetails

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यात चोरीच्या घटना

कामशेत/खेड/जुन्नर:  या तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन प्रकारच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. कामशेत येथील एका मेडिकलमध्ये काम करीत असलेल्या कामगारानेच मेडीकलमधील औषधे लंपास केली आहेत. नाशिक मार्गाच्या बायपास काम चाललेल्या ठिकणी...

Read moreDetails

दौंड: चाकू हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

दौंडः येथे बुधवार दि. ७ रोजी पावणेबाराच्या सुमारास वादातून एका वृद्ध व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लकझ उर्फे कोब्या काळे रा. लासुर्णे ता. इंदापूर, जि. पुणे...

Read moreDetails

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

लोणी काळभोर: येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला तुला रिक्षाने शाळेत सोडते, असे म्हणत बळजबरीने रिक्षात बसवून रिक्षा चालकाने पीडितेला घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार...

Read moreDetails
Page 22 of 23 1 21 22 23

Add New Playlist

error: Content is protected !!