Rajgad Publication Pvt.Ltd

प्रशासकीय

निकालाचा दिवसः कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलीस प्रशासन सज्ज; मतमोजणी असल्याने वाहतूक करण्यात आलाय बदल

जेजुरीः पुरंदर विधानसभा मतदार संघाची मतमोजणीची प्रक्रिया उद्या दि. 23 नोव्हेंबर रोजी सासवड शहरातील प्रशासकीय इमारत, पारगाव रोड, सासवड ता. पुरंदर येथे होणार आहे. यामुळे मतमोजणीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails

मतदान श्रेष्ठदानः मानलं गड्या; ८९ वर्षी बजाविला मतदानाचा हक्क, गुलाबराव सोनवणे यांनी सहकुटुंब केले मतदान

भोरः विधानसभेच्या निवडणुकीत जेष्ठ नागरिक असलेल्या अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर जात आपला बहुमूल्य मताचा हक्क मतदान करून बजवला. भोर विधानसभेत देखील अनेक जेष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. भोर...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेत हवेलीतून ज्याला मिळणार मुसंडी, तोच मारणार ‘बाजी’; जगताप, शिवतारे आणि झेंडे यांची प्रतिष्ठा पणाला

जेजुरीः पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघात मुख्य लढत असलेल्या तिन्ही उमेदवारांसाठी ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. तिन्ही उमेदवारांचे अनुक्रमे जगताप, शिवतारे आणि झेंडे यांचे पारडे जड असल्याने यांच्यात कोण सरस ठरणार याची...

Read moreDetails

विश्लेषण थोडक्यातः भोरमध्ये मतटक्क्यात किंचिंत वाढ, तर पुरंदरमध्ये मतटक्क्यात काही अंशी घट; काय सांगते आकडेवारी?

भोर/पुरंदरः २० नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. लोकसभेच्या तुलनेने विधानसभेला चांगले मतदान केले असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या सरासरी आकडेवारीवरून दिसून येत...

Read moreDetails

भोर विधानसभेतील मतदारांना दुपारनंतरच आली ‘जाग’; ‘इतके’ टक्के झाले मतदान, दुर्गम भागातील मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

भोरः भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात मोठ्या उत्साही वातावरणात मतदानाचा हक्क मतदारांनी बजाविला. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली होती. मात्र दुपार नंतरच खऱ्या अर्थाने मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आणि...

Read moreDetails

पुरंदर विधानसभेसाठी मतदान साहित्याचे वाटप

जेजुरी: आज दि. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता पुरंदर हवेली मतदार संघामधील सर्व 413 मतदान केंद्रांकरिता मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यात सीलबंद ईव्हीएम कंट्रोल युनिट, दोन...

Read moreDetails

पुणेः प्रचारतोफा थंडावल्या तरी सांकेतिक भाषेचा वापर करून ‘फ्लेक्सबाजी’; निवडणूक आयोग कारवाई करणार?

पुणेः प्रचार करण्यावर बंधणे आली असली तरी अजूनही पुण्यातील अनेक भागांत उमेदवारांकडून छुप्प्या पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे. शहरातील अनेक भागात पक्षाच्या ब्रीद वाक्यांचा वापर करून फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे....

Read moreDetails

भोर: EVM कमीशनिंगदरम्यान गोपनीयतेचा भंग: दोन प्रतिनिधींवर गुन्हा दाखल; निवडणूक काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघामध्ये 564 मतदान केंद्र असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमीशनींगचे कामकाज सरदार कान्होजी जेथे शासकीय औदयोगिक प्रशिक्षण...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

जेजुरी: येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या...

Read moreDetails

प्रशिक्षणः पुरंदर विधानसभेसाठी अधिकारी व कर्मचारी यांचे आचार्य अत्रे सभागृहात प्रशिक्षण संपन्न; आम्ही निवडणूक पार पाडण्याकरिता सज्जः निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे

जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात  दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात...

Read moreDetails
Page 4 of 12 1 3 4 5 12

Add New Playlist

error: Content is protected !!