Rajgad Publication Pvt.Ltd

प्रशासकीय

भोरः बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या घटनांची दखल घ्यावी; सकल हिंदू समाजाच्या वतीने भोरच्या तहसिलदारांना निवेदन

भोर:  बांग्लादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच हिंदूवर होत असलेल्या अत्याचारासाठी निषेध नोंदविणाऱ्या संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांच्यावर तिथल्या सरकाने देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांना अटक केली आहे....

Read moreDetails

कुर्ला बेस्ट अपघातात धक्कादायक माहिती आली समोर; मृत्यांचा आकडा वाढला अन्……

मुंबईः काल दि. ९ डिसेंबरची रात्री ही कुर्लाहून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काळरात्र ठरली अन् बसच्या भीषण अपघातात ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून ४८...

Read moreDetails

अधिवेशनः तुम्ही वकीली केली आहे, याही वकिलाकडे……..; आमदार रोहित पाटील काय म्हणाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबईः विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दि. ९ डिसेंबर रोजी शेवटचा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोध बाकांवरील आमदारांनी आपले बोलणे सभागृहात मांडले. सभागृहात सर्वांत लक्षवेधी भाषण ठरले ते सर्वांत...

Read moreDetails

भोरः शाळा, गावकऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वरवे ग्रामस्थांनी शाळेला का लावले कुलूप? जागेवरून झालायं वाद सुरू 

भोरः  येथील वरवे गावात उल्हास शिक्षण संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा १९९१ सालापासून स्थित आहे. या शाळेत आजवर अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे गिरवून मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण गेल्या...

Read moreDetails

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती; राज्यपाल पी. व्ही. राधाकृष्णन यांनी दिली कोळंबकर यांना पद व गोपनीयतेची शपथ

मुंबईः कालच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ पार पडला. आज दि. ६ नोव्हेंबर रोजी राजभवनात विधानसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणूून कालिदास कोळंबकर यांनी शपथ घेतली. उद्यापासून तीन दिवस विधानसभेचे हिवाळी अधिवेशन...

Read moreDetails

नव्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत पुण्यातील रुग्णाला ५ लाखांची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली फायलवर स्वाक्षरी

मुंबईः महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पूर्ण होताच राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मंत्रालयात येत पहिली कॅबिनेट बैठक पार पडली. मंत्रालयात तिघांचे आगमन...

Read moreDetails

कृष्णदास यांच्यावरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावाः दौंडच्या तहसिलदारांना हिंदू जनजागृती समितीची निवेदनद्वारे मागणी

पारगांव: धनाजी ताकवणे    बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावरील अन्याय्य अटके विरोधात भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय रोखण्याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र...

Read moreDetails

हायव्होल्टेज ड्राम्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार; शिवसेना नेते उदय सामंतांनी राजभवनावर जात दिले पत्र 

मुंबईः महायुतीच्या सरकारचा शपथविधी समारंभ आझाद मैदानावर काही तासांत पार पडणार आहे. आझाद मैदानावर कार्यकर्ते आणि समर्थ दाखल व्हायला सुरूवात झाली असून, मोठ्या प्रमाणार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे....

Read moreDetails

आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?

मुंबईः महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पी. व्ही. राधाकृष्णन यांना सत्तास्थानेचे पत्र दिले. यावेळी महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे...

Read moreDetails

बारा गाव मावळः खंडीत वीजपुरवठा समस्येचा निपटारा होण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांचा पुढाकार; संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्याच्या दिल्या सूचनाः स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

राजगडः गेल्या अनेक वर्षांपासून राजगड तालुक्यातील बारा गाव मावळातील नागरिक सततच्या वीजपुरवठा खंडीत होणाऱ्या समस्येने हैराण झाले होते. कामथाडी येथील सबस्टेशनच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागिरकांना वीजपुरवठा खंडीत होण्याच्या अडचणींचा सामना...

Read moreDetails
Page 2 of 12 1 2 3 12

Add New Playlist

error: Content is protected !!