Rajgad Publication Pvt.Ltd

सातारा

पुणे-सातारा महामार्गवरील शिवरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा; उड्डाणपुलाच्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी, प्रवाशांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ

नसरापूरः विशाल शिंदे पुणे-सातारा महामार्गावर शिवरे व खेड-शिवापूर येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी येथे निर्माण होऊन वाहनाच्या लांब रांगा...

Read moreDetails

वेध विधानसभेचेः साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरूवात; लाडक्या बहिणींशी होणार संवाद: जिल्हाध्यक्षांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

साताराः अगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागल्याचे पाहिला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील महायुतीमधील घटक पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर...

Read moreDetails

लोणंदः महाविद्यालयाच्या वसतीगृहातील खोलीत १६ वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या

लोणंंदः येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीने मुलाने महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवराज प्रशांत धोतरे (वय १६ वर्ष रा. अकलूज,...

Read moreDetails

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

सुपाः पुणे व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रात्रीचा फायदा घेत अनेक चोरीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेतील आरोपींच्या मागावर पोलीस होते. या प्रकरणी सुपा पोलिसांनी धकाडेबाज कामगिरी करीत एकूण ४...

Read moreDetails

पोलीस असल्याची बतावणीः ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज केला लंपास; शिरवळच्या शिंदेवाडी फाट्यावरील घटना

शिरवळः येथील शिंदेवाडी फाट्याच्या येथे एका अनोळखी व्यक्तीने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत वयोवृद्ध व्यक्तीजवळील ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज बोलण्यात भुलवत लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरवळ...

Read moreDetails

Breaking News: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसने घेतला पेट; चालक-वाहकामुळे मोठा अनर्थ टळला

साताराः पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर( pune banglore highway) साताऱ्यातील वाढेफाटा येथे राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतून २१...

Read moreDetails

कोंबीग अॅापरेशनः अंधाराचा फायदा घेत दोघे पसार, एकाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश

साताराः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी कोंबीग अॅापरेशन राबवत येथील राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग करुन रिकॅार्डवरील व अन्य संशयितांना चेक करुन प्रभावी कारवाहीच्या सूचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर...

Read moreDetails

शिरवळः पप्पा मला खूप त्रास होतोय…..दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग

शिरवळः गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याचा...

Read moreDetails

फलटणः कुरण बेटावर अडकलेल्या तिघांना शोधण्यात यश; ड्रोनच्या मदतीने बचावकार्य यशस्वी

फलटणः कुरण बेट सरडे या ठिकाणी नीरा नदीपात्रात काल सकाळपासून अडकलेल्या लोकांची स्थानिक मच्छिमार व गावकरी यांच्या मदतीने सुटका करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाण्याच्या विसर्गामुळे बेटाला पडला वेढा ...

Read moreDetails

Breaking News: साताऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता, जयंत पाटलांनी घेतली मदन भोसले यांची भेट

साताराः सातरा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार...

Read moreDetails
Page 4 of 7 1 3 4 5 7

Add New Playlist

error: Content is protected !!