दिवळे सरपंच विद्या पांगारे यांचे सदस्यत्व रद्द; जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
भोर | भोर तालुक्यातील दिवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या गोविंद पांगारे यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी निर्धारित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी पुणे...
Read moreDetails








