काँग्रेस पक्षाने विचारणा केली तर सांगू एकच वादा ‘भोरमध्ये संग्राम दादा’; भूमिपूजन कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांचे विधान
राजगडः येथील २८ कोटींच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली उपस्थिती दर्शवत या विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी बारामती...
Read moreDetails