राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

एक कोटींचा चेक बाउन्स; भोर तालुक्यातील छत्रपती ॲग्रो टेकच्या दोघांना एक वर्ष कारावास व ८५ लाखांचा दंड

फलटण (जि. सातारा): छत्रपती ॲग्रो टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या दोन भागीदारांनी फलटणमधील व्यापाऱ्याची तब्बल ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खटला चार वर्षांच्या लढाईनंतर न्यायालयात निष्पन्न झाला असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी...

Read moreDetails

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

नसरापूर : दिवळे (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिकाची तब्बल एक कोटी २६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतोष विठ्ठल बाठे (वय ४६) यांनी संतोष...

Read moreDetails

बालसंगोपन योजनेसाठी नसरापूरमध्ये विशेष शिबिर यशस्वी; “अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवणे, हाच शिबिरामागील प्रमुख हेतू”

नसरापूर | प्रतिनिधी : जाणता राजा प्रतिष्ठान व आदित्य प्रकाश बोरगे मित्र परिवार यांच्या वतीने दिनांक १३ जुलै २०२५ रोजी, रविवार नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालयात बालसंगोपन योजनेसाठी विशेष शिबिराचे...

Read moreDetails

राजगड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; गहाळ झालेले ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी मूळ मालकांना परत

नसरापूर | राजगड पोलीस स्टेशनने नागरिकांचा विश्वास जिंकणारी व स्तुत्य अशी कामगिरी केली आहे. पोलीसांनी चालू वर्षात गहाळ झालेली एकूण ५६ मोबाईल फोन आणि एक सोन्याची अंगठी असा सुमारे ५.४८...

Read moreDetails

पॅरेलेसचा झटका आलेल्या वृद्धेस डोलीत टाकून 3 किलोमीटर पायपीट करत रुग्णालयात नेण्याची वेळ; शिंदेवस्तीतील रस्ता नसल्याची शोकांतिका

भोर (प्रतिनिधी) | स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनीही भोर तालुक्यातील काही डोंगरी वस्ती रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भोर तालुक्यातील म्हसरबुदुक ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या शिंदेवस्ती येथे आज सकाळी...

Read moreDetails

ग्रामीण भागातही कोयता गँग सक्रिय ;पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर टपरीवर तोडफोड; पोलिसांकडून दुर्लक्ष?

खेड शिवापूर | प्रतिनिधी:  राजगड पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवगंगा खोऱ्यातील पानटपरीवर गुरुवारी (दि. १० जुलै) रात्रीच्या सुमारास कोयता गँगने अचानक हल्ला करत टपरीतील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली....

Read moreDetails

भोर तालुक्यातील प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर; नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन

भोर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची नवीन प्रभाग रचना निश्‍चित करणारा प्रारूप मसुदा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी अधिकृतपणे...

Read moreDetails

Bhor – विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी केले डिजिटल मतदान ; विद्यार्थ्यांचा निवडणूकीत उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती भोर- पुणे रस्त्यावर भोलावडे गावच्या हद्दीतील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेत आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रमुख निवडण्यासाठी...

Read moreDetails

Bhor – बारे बुद्रुकला पुण्यातील राष्ट्रीय सेवेच्या विद्यार्थ्यांचा एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

भोर‌ तालुक्यातील बारे बुद्रुक येथे रविवार (दि.१३) पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बळीराजासाठी देत  सामाजिक उपक्रम राबवत भात पीकाची...

Read moreDetails

पेट्रोल पंप दरोडा प्रकरणी सात जणांच्या टोळीला अटक, २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नसरापूर | राजगड पोलीस ठाणे हद्दीतील केळवडे (ता. भोर) येथील एचपी कंपनीच्या "राजगड मेट्रो पावर स्टेशन" या पेट्रोल पंपावर झालेल्या दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, सात जणांच्या टोळीला...

Read moreDetails
Page 9 of 94 1 8 9 10 94

Add New Playlist

error: Content is protected !!