प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांचा “समाजरत्न” पुरस्काराने गौरव
भोर : प्रहार भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहिते यांना रविवार (दि.१९ नोव्हेंबर) रोजी एम. एच. हायस्कूल, शिवाजी पथ, ठाणे येथे झालेल्या गौरव संध्या (२०२३) कार्यक्रमात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल "समाजरत्न"...
Read moreDetails