Health News : भाटघर धरण क्षेत्रात तरंगत्या दवाखान्याद्वारे आजपासून वैद्यकीय सेवा ; अतिदुर्गम भागासाठी लाँच उपलब्धता
राजगड न्युज भोर, ता. १८ : भाटघर धरण परिसरात दुर्गम भागात तरंगत्या दवाखान्याद्वारे नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यास आज पासून सुरुवात करण्यात येणार असून ही सेवा पाऊस काळात बंद असते.आठवड्यातून बुधवारी...
Read moreDetails